Skip to product information
1 of 1

Indofil Merger

Indofil Merger

Indofil

Regular price Rs. 189.00 INR
Regular price Rs. 200.00 INR Sale price Rs. 189.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Indofil Merger

MRP: ₹200
189
तब्बल ₹11 वाचवा
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Indofil
उत्पादनाचे नाव Merger
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक Tricyclazole 18% + Mancozeb 62% WP
रासायनिक गट Triazolo-benzothiazole+ Dithiocarbamates
बुरशीनाशक प्रकार स्पर्शजन्य +आंतरप्रवाही 

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ ट्रायसायक्लॅझोल १८% + मॅन्कोझेब ६२% डब्लू.पी.
    (Tricyclazole 18% + Mancozeb 62% WP)

  • रासायनिक गट

    ▸ ट्रायझोलो-बेंझोथियाझोल + डायथिओकार्बामेट्स
    (Triazolo-benzothiazole + Dithiocarbamates)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact)

  • कार्यपद्धती

    ▸ मॅन्कोझेब: हे बुरशीच्या पेशींमधील 'सल्फहायड्रिल' गटाला बाधित करून श्वसन आणि ऊर्जा निर्मिती थांबवते (Multi-site action).
    ▸ ट्रायसायक्लॅझोल: हे बुरशीच्या पेशींमधील 'मेलॅनिन बायोसिंथेसिस' (Melanin Biosynthesis) प्रक्रियेत अडथळा आणते. मेलॅनिनशिवाय बुरशीला वनस्पतींच्या पेशींमध्ये शिरकाव करणे (Penetration) अशक्य होते, त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव थांबतो.

    👉 हे बुरशीला झाडाच्या पेशींवाटे आत शिरण्यापासून (Appressorium penetration) प्रभावीपणे रोखते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी: २ ते २.५ ग्रॅम प्रति लीटर पाणी.
    ▸ एकरी प्रमाण: ४०० ते ५०० ग्रॅम प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ जांभळा करपा (Purple Blotch)
    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
    ▸ देठ कुज (Neck Blight)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ रिंग स्पॉट (Ring Spot)

  • बटाटा

    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • आले,हळद

    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
    ▸ ठिपके (Leaf Spot)

  • टोमॅटो

    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • वांगे

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • भेंडी

    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
    ▸ पानावरील करपा (Leaf Blight)

  • गवार

    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • कापूस

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)
    ▸ पानांवरील लाल ठिपके

  • झेंडू

    ▸ करपा (Blight)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • शेवंती

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • सोयाबीन

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ शेंगावरील करपा (Pod Blight)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)

  • भुईमूग

    ▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
    ▸ तांबेरा (Rust)

  • वाल घेवडा 

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
    ▸ तांबेरा (Rust)

  • हरभरा

    ▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • वाटाणा

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ तांबेरा (Rust)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • भात

    ▸ करपा (Rice Blast) - मर्जरचे मुख्य पीक
    ▸ शेंगावरील करपा (Sheath Blight)
    ▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration)
    ▸ मानेवरील करपा (Neck Blast)

  • गहू

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ करपा (Blight)

  • मका

    ▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)