Skip to product information
1 of 1

IIL Izuki

IIL Izuki

IIL

Regular price Rs. 270.00 INR
Regular price Sale price Rs. 270.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

IIL Izuki

₹270
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव IIL
उत्पादनाचे नाव Izuki
वापरण्याची पद्धत फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Thifluzamide 26% + Kasugamycin 6% SC
रासायनिक गट Carboxamide+ Aminoglycoside
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही

🎥 उत्पादन व्हिडिओ

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸थिफ्लुझामाइड २६% + कासुगामायसिन ६% एस.सी.

  • रासायनिक गट

    ▸थिफ्लुझामाइड: कार्बॉक्सानिलाइड (SDHI - Group 7)
    ▸कासुगामायसिन: अमिनो-ग्लायकोसाइड (प्रतिजैविक - Group 24)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸बुरशीनाशक प्रकार: तीव्र आंतरप्रवाही (Highly Systemic)

  • कार्यपद्धती

    ▸थिफ्लुझामाइड: हे बुरशीच्या पेशींमधील 'सक्सीनेट डिहायड्रोजनेज' (SDHI) एन्झाईमला बाधित करते. यामुळे बुरशीची ऊर्जा निर्मिती प्रक्रिया (Krebs Cycle) थांबते आणि बुरशी उपासमारीने मरते.
    ▸कासुगामायसिन: हे बुरशीच्या पेशींमधील 'आर.एन.ए.' (RNA) पासून प्रथिने (Protein) तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते. प्रथिने तयार न झाल्यामुळे बुरशीची पेशीविभाजन प्रक्रिया जागीच थांबते.
    👉 हे औषध बुरशीच्या श्वसन संस्थेवर आणि प्रजनन संस्थेवर एकाच वेळी हल्ला करते.

  • वापरण्याची पद्धत

    फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    फवारणी: १ मिली ते १.२ मिली प्रति लीटर पाणी.

    एकरी वापर: २०० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ जांभळा करपा (Purple Blotch)
    ▸ मानांवरील कुज (Neck Rot)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ जीवाणूजन्य मऊ कुज (Soft Rot)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

    ▸ कंदकुज (Rhizome Rot)
    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)

  • टोमॅटो

    ▸ लवकर आणि उशिरा येणारा करपा (Early & Late Blight)
    ▸ जीवाणूजन्य ठिपके (Bacterial Leaf Spot)
    ▸ जीवाणूजन्य मर (Bacterial Wilt)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
    ▸ जीवाणूजन्य ठिपके (Bacterial Leaf Spot)

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

    ▸ दहिया रोग (Grey Mildew)
    ▸ कोनीय ठिपके (Angular Leaf Spot / Black Arm)

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • भात

    ▸ करपा (Rice Blast)
    ▸ जीवाणूजन्य करपा (Bacterial Leaf Blight - BLB)
    ▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration)

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स