Skip to product information
1 of 1

Gharda Yamakazi

Gharda Yamakazi

Gharda

Regular price Rs. 1,103.00 INR
Regular price Rs. 1,848.00 INR Sale price Rs. 1,103.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Gharda Yamakazi

MRP: ₹1848
1103
तब्बल ₹745 वाचवा
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Gharda 
उत्पादनाचे नाव Yamakazi
वापरण्याची पद्धत फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Pyraclostrobin 10%+
Thifluzamide 10% SC
रासायनिक गट Strobilurins+
Thiazolecarboxamide
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही +
ट्रान्सलॅमिनर

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ पायराक्लोस्ट्रोबिन १०% + थिफ्लुझामाइड १०% एस.सी.
    (Pyraclostrobin 10% + Thifluzamide 10% SC)

  • रासायनिक गट

    ▸ स्ट्रॉबिल्युरिन्स + अनिलाइड्स (SDHI)
    (Strobilurins + Succinate Dehydrogenase Inhibitors)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + ट्रान्सलॅमिनर (Systemic + Translaminar)

  • कार्यपद्धती

    ▸ पायराक्लोस्ट्रोबिन (Pyraclostrobin): हे बुरशीच्या पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया'मध्ये ऊर्जेचे स्त्रोत बंद करते (Inhibits Respiration). ऊर्जा नसल्यामुळे बुरशीचे बीजाणू जागीच मरतात.
    ▸ थिफ्लुझामाइड (Thifluzamide): हे बुरशीच्या पेशींमधील SDHI (Succinate Dehydrogenase Inhibitor) म्हणून काम करते. हे बुरशीची चयापचय प्रक्रिया रोखून तिला अन्न मिळण्यापासून प्रतिबंधित करते.
    👉 हे दुहेरी आक्रमण बुरशीची श्वसन क्रिया आणि ऊर्जा निर्मिती एकाच वेळी थांबवते, ज्यामुळे रोगाचे समूळ उच्चाटन होते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी: १ मिली ते १.५ मिली प्रति लीटर पाणी.
    ▸ एकरी प्रमाण: २०० मिली ते ३०० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स