Skip to product information
1 of 1

FMC Brigade Power

FMC Brigade Power

FMC

Regular price Rs. 566.00 INR
Regular price Rs. 737.00 INR Sale price Rs. 566.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

FMC Brigade Power

MRP: ₹737
566
तब्बल ₹171 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
   Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव FMC 
उत्पादनाचे नाव Brigade Power
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Propargite 50% +
Bifenthrin 5% SE
रासायनिक गट Sulphite Ester +
Pyrethroid
कीटकनाशक प्रकार
स्पर्शजन्य +
पोटावाटे विष

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये प्रोपार्गाईट ५०% + बायफेन्थ्रीन ५% एस.ई. (Propargite 50% + Bifenthrin 5% SE) हे रासायनिक घटक असतात. जो SE स्वरूपात असतो. SE म्हणजे सुस्पो-इमल्शन (Suspo-emulsion) म्हणजेच हे घटक पाण्यात विरघळणाऱ्या प्रवाही स्वरूपात असतात.

  • रासायनिक गट

    ▸हे 'सल्फाईट एस्टर' (Propargite) आणि 'पायरेथ्रॉइड' (Bifenthrin) या दोन वेगवेगळ्या रासायनिक गटांचे मिश्रण असलेले कीटकनाशक व कोळीनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक संयुक्त स्पर्शजन्य (Contact) आणि पोटावाटे विष (Stomach) म्हणून कार्य करणारे कीटकनाशक व कोळीनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणीनंतर थेट किडीच्या किंवा कोळीच्या संपर्कात आल्यास शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच बाष्प क्रियेमुळे (Vapour Action) हे पानांच्या खालच्या बाजूला लपलेल्या किडींनाही प्रभावीपणे नष्ट करते.

  • कार्यपद्धती

    ▸हे दुहेरी पद्धतीने कार्य करते. यातील प्रोपार्गाईट कोळीच्या शरीरातील ऊर्जा निर्मिती (ATP Synthase) रोखते, तर बायफेन्थ्रीन कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. या दुहेरी आघातामुळे कीटक आणि कोळी यांना अर्धांगवायू होतो, ते खाणे बंद करतात आणि त्यांचा त्वरित मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : २ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ४०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)
    ▸ कोळी

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ कोळी
    ▸ मावा (Aphids)
    ▸ हिरा पाठीवरील पतंग (DBM)

  • बटाटा

    ▸ कोळी
    ▸ तुडतुडे
    ▸ मावा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ लाल कोळी
    ▸ पांढरी माशी
    ▸ थ्रिप्स

  • आले,हळद

    ▸ कोळी
    ▸ थ्रिप्स

  • टोमॅटो

    ▸ लाल कोळी
    ▸ पांढरी माशी
    ▸ फळ पोखरणारी अळी (सुरुवातीची अवस्था)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ पिवळा आणि लाल कोळी
    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)
    ▸ पांढरी माशी

  • वांगे

    ▸ कोळी
    ▸ तुडतुडे
    ▸ पांढरी माशी

  • भेंडी

    ▸ कोळी
    ▸ तुडतुडे
    ▸ पांढरी माशी

  • गवार

    ▸ थ्रिप्स
    ▸ कोळी

  • कापूस

    ▸ लाल कोळी
    ▸ पांढरी माशी
    ▸ थ्रिप्स
    ▸ तुडतुडे

  • झेंडू

    ▸ कोळी
    ▸ थ्रिप्स

  • शेवंती

    ▸ कोळी
    ▸ थ्रिप्स

  • सोयाबीन

    ▸ कोळी
    ▸ तुडतुडे
    ▸ पाने खाणारी अळी (काही प्रमाणात)

  • भुईमूग

    ▸ कोळी
    ▸ तुडतुडे
    ▸ पाने खाणारी अळी (काही प्रमाणात)

  • वाल घेवडा 

    ▸ कोळी
    ▸ मावा
    ▸ थ्रिप्स

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ कोळी
    ▸ मावा
    ▸ थ्रिप्स

  • हरभरा

    ▸ कोळी
    ▸ मावा
    ▸ थ्रिप्स

  • वाटाणा

    ▸ कोळी
    ▸ मावा
    ▸ थ्रिप्स

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ लाल कोळी
    ▸ पांढरी माशी
    ▸ थ्रिप्स

  • भात

    ▸ कोळी
    ▸ निळे भुंगेरे (Leaf Folder ची सुरुवातीची अवस्था)

  • गहू

    ▸ कोळी
    ▸ मावा

  • मका

    ▸ कोळी
    ▸ मावा

  • फ्रेंच बिन्स

    ▸ कोळी
    ▸ पांढरी माशी
    ▸ थ्रिप्स

  • ▸कीटक आणि कोळी या दोघांवर प्रभावी: हे एकाच वेळी रसशोषक किडी (उदा. पांढरी माशी) आणि विविध प्रकारच्या कोळींवर (Mites) उत्कृष्ट नियंत्रण मिळवून देते.
    ▸त्वरित निकाल (Knockdown Action): फवारणीनंतर काही वेळातच हे किडींना आणि कोळींना नियंत्रित करण्यास सुरुवात करते.
    ▸उत्कृष्ट बाष्प क्रिया: दाट झाडांमध्ये किंवा पानांच्या खाली लपलेल्या किडींना मारण्याची यात विशेष क्षमता आहे.
    ▸दीर्घकालीन संरक्षण: याच्या संयुक्त फॉर्म्युलेशनमुळे पिकाला दीर्घकाळासाठी संरक्षण मिळते.
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे प्रामुख्याने मिरची, कापूस आणि भाजीपाला पिकांवर वापरण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): FMC Brigade Power मध्ये दोन वेगळे गट असल्याने प्रतिकारशक्ती व्यवस्थापनासाठी हे उत्तम आहे. तरीही, पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील औषध वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता पिवळे/निळे चिकट सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा वापर करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे मधमाश्या आणि इतर मित्र कीटकांना हानिकारक असू शकते, त्यामुळे फुलोरा अवस्थेत किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.