Equation Pro + Plethora Spray Kit
Equation Pro + Plethora Spray Kit
Farmspot
Equation Pro + Plethora Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
Indoxacarb 4.50% SC
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Equation Pro: यामध्ये फॅमोक्झाडोन १६.६% + सायमॉक्सॅनिल २२.१% एससी हे बुरशीनाशक घटक असतात.
▸ Plethora: यामध्ये नोव्हाल्युरॉन ५.२५% + इंडोक्साकार्ब ४.५% एससी हे कीटकनाशक घटक असतात. -
रासायनिक गट
▸ फॅमोक्झाडोन + सायमॉक्सॅनिल : ऑक्साझोलिडिनेडिओन + अलिफॅटिक नायट्रिल गट.
▸ नोव्हाल्युरॉन + इंडोक्साकार्ब : बेंझॉयल्युरिया + ऑक्साडायझिन गट. -
उत्पादन प्रकार
▸ Equation Pro हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
▸ Plethora हे स्पर्शजन्य व पोटातून कार्य करणारे कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Equation Pro (Famoxadone 16.6% + Cymoxanil 22.1% SC) :
फवारणीद्वारे वापरल्यानंतर Famoxadone हा स्ट्रोबिल्युरिनसदृश (QoI) गटातील घटक पानांच्या पृष्ठभागावर चिकटून बुरशीच्या माइटोकॉन्ड्रियामधील श्वसन प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे ऊर्जा (ATP) निर्मिती थांबते व बुरशीची वाढ रोखली जाते.
Cymoxanil हा स्थानिक प्रणालीगत (Locally Systemic) व उपचारात्मक (Curative) गुणधर्म असलेला घटक असून बुरशीच्या पेशींमध्ये प्रवेश करून त्यांच्या वाढीवर परिणाम करतो. त्यामुळे सुरुवातीच्या संसर्ग अवस्थेत रोग नियंत्रणात येतो.
▸ Plethora (Novaluron 5.25% + Indoxacarb 4.50% SC) :
फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे अळीच्या शरीरात प्रवेश करते.
Novaluron हा Insect Growth Regulator (IGR) गटातील घटक असून कीटकांच्या किटिन (Chitin) निर्मिती प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे अळीचे कात टाकणे (Molting) व्यवस्थित होत नाही व तिची वाढ थांबते.
Indoxacarb हा Oxadiazine गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Voltage-gated Sodium Channel वर परिणाम करतो. त्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन थांबते, अळी खाणे बंद करते व काही वेळात निष्क्रिय होऊन मरते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Equation Pro: 1 मिली
▸ Plethora: 1.5 ते 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Equation Pro: 15 मिली
▸ Plethora: 22.5 ते 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Equation Pro: 200 मिली
▸ Plethora: 300 ते 400 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸ यामधील बुरशीनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पातींवर रुपेरी पट्टे, वाकडेपणा व वाढ खुंटणे कमी होते. -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ यामधील बुरशीनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,डाउनी मिल्ड्यू, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) व इतर अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
बटाटा
▸ यामधील बुरशीनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,लवकर येणारा करपा (Early Blight), उशिरा येणारा करपा (Late Blight), अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ यामधील बुरशीनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळमाशी, पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
आले,हळद
▸ यामधील बुरशीनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, अँथ्रॅक्नोज, राइझोम रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच इतर रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
टोमॅटो
▸ यामधील बुरशीनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी, लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,भुरी,टोमॅटो ग्रे मोल्ड,टोमॅटो लीफ मोल्ड,उशिरा येणारा करपा,डाउनी,अँथ्रॅक्नोज करपा,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टोमॅटो पिकात येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व पाने खणारी अळी,फळ पोखरणारी अळी,नागअळी,टुटा नागअळी व अळी गटातील इतर किडिंवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
मिरची,ढोबळी मिरची
▸ यामधील बुरशीनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,डायबॅक, अँथ्रॅक्नोज (फळ करपा), सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, लीफ स्पॉट,चोनफोरा करपा तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळ पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
वांगे
▸ यामधील बुरशीनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,फोमॉप्सिस ब्लाइट (शेंडा व फळ करपा), अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच खोड व फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
भेंडी
▸ यामधील बुरशीनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पान करपा, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळ व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
गवार
▸ यामधील बुरशीनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,अँथ्रॅक्नोज, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
कापूस
▸ यामधील बुरशीनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,अल्टरनेरिया पान करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, ग्रे मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे (जासिड), पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच बोंडअळी, पाने खाणारी अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
झेंडू
▸ यामधील बुरशीनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फुलकिडे व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
शेवंती
▸ यामधील बुरशीनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फुलांवर व पानांवर नुकसान करणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
सोयाबीन
▸ यामधील बुरशीनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,अँथ्रॅक्नोज, रस्ट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते, ज्यामुळे फुलधारणा व शेंगा धारण सुधारते.
▸ यामधील कीटकनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने व शेंगा कुरतडणाऱ्या अळी (Helicoverpa, Spodoptera) यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
भुईमूग
▸ यामधील बुरशीनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
वाल घेवडा
▸ यामधील बुरशीनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ यामधील बुरशीनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
हरभरा
▸ यामधील बुरशीनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पोढा अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
वाटाणा
▸ यामधील बुरशीनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ यामधील बुरशीनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळमाशी, पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
भात
▸ यामधील बुरशीनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,ब्लास्ट (Leaf & Neck Blast), ब्राउन स्पॉट, शीथ ब्लाइटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे (Leaf Hopper), थ्रिप्स तसेच खोड पोखरणारी अळी (Stem Borer) व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
गहू
▸ यामधील बुरशीनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
मका
▸ यामधील बुरशीनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच खोड पोखरणारी अळी (Stem Borer), पाने कुरतडणारी अळी (Fall Armyworm) व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
फ्रेंच बिन्स
▸ यामधील बुरशीनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे भुरी,सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पान करपा, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Corteva Equation Pro
-
2. Adama Plethora
-