Dhanzyme Gold
Dhanzyme Gold
Farmspot
Dhanzyme Gold
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Dhanzyme Gold: यामध्ये समुद्री शेवाळाचा अर्कआणि वनस्पतींपासून मिळवलेली पोषक तत्वे असणारे हे एक जैविक उत्पादन आहे.
-
रासायनिक गट
-
उत्पादन प्रकार
-
कार्यपद्धती
▸ नैसर्गिक संप्रेरकांचे कार्य: हे एक जैविक उत्पादन (Bio-stimulant) असून फवारणी केल्यानंतर ते पानांद्वारे त्वरित शोषले जाते. यात असलेल्या ऑक्झिन्स (Auxins) आणि सायटोकिनिन्स (Cytokinins) मुळे पिकात नैसर्गिक वाढीची प्रक्रिया गतिमान होते.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणीद्वारे
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणीद्वारे : 2 मिली प्रती लीटर
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸ Dhanzyme Gold चा वापर कांदा पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची संख्या वाढते, ज्यामुळे अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे कांद्याची पात जाड, रुंद आणि हिरवी होते, परिणामी अन्नाचे उत्पादन वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे कांदा एकसमान मोठा होतो, वजन वाढते आणि साल चमकदार होते.
▸ याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ याचा वापर केल्यामुळे कांद्याची मान घट्ट होते, ज्यामुळे कांदा साठवणुकीत जास्त काळ टिकतो. -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ Dhanzyme Gold चा वापर कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि गडद हिरवी होतात, ज्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते.
▸ याचा वापर केल्यामुळे गड्डा भरण्यास मदत होते, त्याचा आकार एकसमान होतो आणि वजन वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन कोबी व फ्लॉवरचा दर्जा उंचावतो.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकाची गुणवत्ता सुधारते, गड्डा घट्ट होतो आणि त्याची साठवणूक क्षमता वाढते. -
बटाटा
▸ Dhanzyme Gold चा वापर बटाटा पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळेपाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते.
▸ याचा वापर केल्यामुळे बटाट्याचा आकार एकसमान होतो, वजन वाढते आणि साल चमकदार होते.
▸ याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ याचा वापर केल्यामुळे बटाट्याची गुणवत्ता सुधारते त्याची साठवणूक क्षमता वाढते. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ Dhanzyme Gold चा वापर वेलवर्गीय पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे वेलीची पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे वेल जोमदारपणे पसरते.
▸ याचा वापर केल्यामुळे फळांचा आकार एकसमान होतो, फळांचे वजन वाढते आणि फळांची साल चमकदार होते.
▸ याचा वापर केल्यामुळे वेलींवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुटवे आणि फुलांची संख्या वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते, फळे लवकर खराब होत नाहीत आणि त्यांची साठवणूक क्षमता वाढते. -
आले,हळद
▸ Dhanzyme Gold चा वापर आले व हळद पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकाची पाने जाड, रुंद आणि गडद हिरवी होतात, ज्यामुळे फुटव्यांची संख्या वाढून पिकाची वाढ जोमदार होते.
▸ याचा वापर केल्यामुळे जमिनीखालील कंदांचा आकार एकसमान होतो, कंद फुगवण्यास मदत होते आणि त्यांचे वजन वाढते.
याचा वापर केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन पिकाचा विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ याचा वापर केल्यामुळे आले व हळदीच्या कंदांची गुणवत्ता सुधारते, कंद घट्ट होतात आणि त्यांची साठवणूक क्षमता वाढते. -
टोमॅटो
▸ Dhanzyme Gold चा वापर टोमॅटो पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन अन्नद्रव्ये आणि पाणी शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते आणि फुटवे जास्त निघतात.
▸ याचा वापर केल्यामुळे टोमॅटोचा आकार एकसमान होतो, फळांचे वजन वाढते आणि फळांना आकर्षक चमक येते.
▸ याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलांची गळती थांबते. -
मिरची,ढोबळी मिरची
▸ Dhanzyme Gold चा वापर मिरची व ढोबळी मिरची पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते व फुटवे जास्त निघतात.
▸ याचा वापर केल्यामुळे मिरचीचा आकार एकसमान होतो, फळांचे वजन वाढते आणि फळांना आकर्षक रंग व चमक येते.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे फुलगळ थांबते आणि झाड सशक्त राहते.
▸ याचा वापर केल्यामुळे मिरचीची गुणवत्ता सुधारते, फळे घट्ट होतात आणि त्यांची साठवणूक व वाहतूक क्षमता वाढते. -
वांगे
▸ Dhanzyme Gold चा वापर वांगी पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये आणि पाणी शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते आणि फुटवे जास्त निघतात.
▸ याचा वापर केल्यामुळे वांग्याचा आकार एकसमान होतो, फळांचे वजन वाढते आणि फळांना आकर्षक रंग व नैसर्गिक चमक येते.
▸ याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ थांबते आणि तोड्यांची संख्या वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे वांग्याची गुणवत्ता सुधारते, फळे घट्ट राहतात आणि त्यांची साठवणूक व वाहतूक क्षमता वाढते. -
भेंडी
▸ Dhanzyme Gold चा वापर भेंडी पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये आणि पाणी शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते आणि फुटवे जास्त निघतात.
▸ याचा वापर केल्यामुळे भेंडीची लांबी व आकार एकसमान होतो, फळांचे वजन वाढते आणि भेंडीला आकर्षक हिरवा रंग व चमक येते.
▸ याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे फुलगळ थांबते आणि तोड्यांची संख्या वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे भेंडीची गुणवत्ता सुधारते, फळे जास्त वेळ कोवळी व ताजी राहतात आणि त्यांची साठवणूक व वाहतूक क्षमता वाढते. -
गवार
▸ Dhanzyme Gold चा वापर गवार पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते आणि फुटवे जास्त निघतात.
▸ याचा वापर केल्यामुळे शेंगांची लांबी व आकार एकसमान होतो, शेंगांचे वजन वाढते आणि त्या चमकदार दिसतात.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे फुलगळ थांबते आणि शेंगांची संख्या वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे गवारीच्या शेंगांची गुणवत्ता सुधारते, शेंगा जास्त वेळ ताज्या राहतात आणि त्यांची साठवणूक क्षमता वाढते. -
कापूस
▸ Dhanzyme Gold चा वापर कापूस पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये आणि पाणी शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते आणि नवीन फुटवे जास्त निघतात.
▸ याचा वापर केल्यामुळे बोंडांचा आकार एकसमान मोठा होतो, सरकीचे वजन वाढते आणि कापसाचा तंतू मजबूत व चमकदार होतो.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पातेगळ व फूलगळ थांबून बोंडांची संख्या वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे कापसाची गुणवत्ता सुधारते, बोंडे व्यवस्थित फुटतात आणि उत्पादनात मोठी वाढ होते. -
झेंडू
▸ Dhanzyme Gold चा वापर झेंडू पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते आणि कळ्यांची संख्या वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे फुलांचा आकार एकसमान मोठा होतो, फुलांच्या पाकळ्यांची संख्या वाढते आणि फुलांना गडद रंग व चमक येते.
▸ याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन रोपांची वाढ व फुलांचा विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ याचा वापर केल्यामुळे फुलांची गुणवत्ता सुधारते, फुले लवकर सुकत नाहीत आणि त्यांची साठवणूक व वाहतूक क्षमता वाढते. -
शेवंती
▸ Dhanzyme Gold चा वापर शेवंती पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे झाडाची वाढ जोमदार होते आणि फुटवे जास्त निघतात.
▸ याचा वापर केल्यामुळे फुलांचा आकार एकसमान मोठा होतो, फुलांची संख्या वाढते आणि फुलांना आकर्षक रंग व चमक येते.
▸ याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन कळ्यांची गळती थांबते आणि फुलांचा विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ याचा वापर केल्यामुळे फुलांची गुणवत्ता सुधारते, फुले तोडल्यानंतर जास्त काळ टवटवीत राहतात आणि त्यांची साठवणूक व वाहतूक क्षमता वाढते. -
सोयाबीन
▸ Dhanzyme Gold चा वापर सोयाबीन पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये व ओलावा शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि गडद हिरवी होतात, ज्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते आणि फांद्यांची संख्या वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे शेंगांमधील दाण्यांचा आकार एकसमान होतो, दाणे टपोरे भरतात आणि सोयाबीनचे वजन व तेलाचे प्रमाण वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे फुलगळ व शेंगगळ थांबून झाड सशक्त राहते.
▸ याचा वापर केल्यामुळे सोयाबीनची गुणवत्ता सुधारते, दाण्यांना चांगली चकाकी येते आणि त्याची साठवणूक क्षमता वाढते. -
भुईमूग
▸ Dhanzyme Gold चा वापर भुईमूग पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये आणि पाणी शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते आणि आऱ्या (Pegs) जास्त प्रमाणात सुटतात.
▸ याचा वापर केल्यामुळे शेंगांचा आकार एकसमान होतो, दाणे टपोरे भरतात आणि शेंगांचे वजन वाढून साल चमकदार होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन मुळांवरील गाठींची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ याचा वापर केल्यामुळे भुईमुगाची गुणवत्ता सुधारते, तेलाचे प्रमाण वाढते आणि शेंगांची साठवणूक क्षमता वाढते. -
वाल घेवडा
▸ Dhanzyme Gold चा वापर वाल घेवडा पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवीगार होतात, ज्यामुळे वेलीची वाढ जोमदार होते आणि फुटवे जास्त निघतात.
▸ याचा वापर केल्यामुळे शेंगांची लांबी व आकार एकसमान होतो, शेंगांचे वजन वाढते आणि त्यांना आकर्षक चमक येते.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ थांबते आणि शेंगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे वाल घेवड्याची गुणवत्ता सुधारते, शेंगा जास्त काळ ताज्या व कोवळ्या राहतात आणि साठवणूक क्षमता वाढते. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ Dhanzyme Gold चा वापर मटकी,मुग,चवळी,उडीद पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते आणि फुटव्यांची संख्या वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे शेंगांची लांबी व आकार एकसमान होतो, दाणे टपोरे भरतात आणि दाण्यांचे वजन वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे फुलगळ व शेंगगळ थांबून उत्पादनात वाढ होते.
▸ याचा वापर केल्यामुळे दाण्यांची गुणवत्ता व चकाकी सुधारते, दाणे एकसमान तयार होतात आणि त्यांची साठवणूक क्षमता वाढते. -
हरभरा
▸ Dhanzyme Gold चा वापर हरभरा पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये आणि ओलावा शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते आणि घाट्यांची संख्या वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे दाण्यांचा आकार एकसमान होतो, दाणे टपोरे भरतात आणि हरभऱ्याचे वजन व नैसर्गिक चमक वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे मर रोगाला प्रतिकारशक्ती मिळते आणि झाड सशक्त राहते.
▸ याचा वापर केल्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, डाळीचे प्रमाण वाढते आणि हरभऱ्याची साठवणूक क्षमता वाढते. -
वाटाणा
▸ Dhanzyme Gold चा वापर वाटणा पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते आणि वेलीला भरपूर फुटवे येतात.
▸ याचा वापर केल्यामुळे शेंगांचा आकार एकसमान होतो, शेंगांमध्ये दाणे गच्च भरतात आणि दाण्यांचे वजन व टपोरेपणा वाढतो.
▸ याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे फुलगळ थांबते आणि शेंगांची संख्या वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे वाटण्याच्या दाण्यांची गुणवत्ता व गोडवा सुधारतो, शेंगा चमकदार दिसतात आणि त्यांची साठवणूक क्षमता वाढते. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ Dhanzyme Gold चा वापर कलिंगड व खरबूज पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होऊन अन्नद्रव्ये व पाणी शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे वेलीची पाने जाड, रुंद आणि हिरवीगार होतात, ज्यामुळे वेलीचा विस्तार व वाढ जोमदारपणे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे फळांचा आकार एकसमान होतो, फळांमध्ये गोडवा वाढतो आणि फळांची साल चमकदार होते.
▸ याचा वापर केल्यामुळे वेलींवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ व फळगळ थांबते.
▸ याचा वापर केल्यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते, फळे आतून पोकळ राहत नाहीत आणि त्यांची साठवणूक व वाहतूक क्षमता वाढते. -
भात
▸ Dhanzyme Gold चा वापर भात पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होऊन चिखलातील अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवीगार होतात, ज्यामुळे फुटव्यांची संख्या वाढून पिकाची वाढ जोमदार होते.
▸ याचा वापर केल्यामुळे भाताच्या लोंब्यांची लांबी वाढते, दाणे पूर्णपणे भरतात आणि तांदळाला चांगली चमक येते.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन लोंब्यांमधील दाणे गाळण्याचे प्रमाण कमी होते.
▸ याचा वापर केल्यामुळे धान्याची गुणवत्ता सुधारते, तांदूळ अखंड राहण्याचे प्रमाण वाढते आणि साठवणूक क्षमता सुधारते. -
गहू
▸ Dhanzyme Gold चा वापर गहू पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये आणि ओलावा शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे फुटव्यांची संख्या वाढून पिकाची वाढ जोमदार होते.
▸ याचा वापर केल्यामुळे गव्हाच्या ओव्यांची (Lombya) लांबी वाढते, दाणे टपोरे भरतात आणि गव्हाला नैसर्गिक चमक येते.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण (उदा. कडाक्याची थंडी किंवा पाणी टंचाई) कमी होऊन रोपांचा विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ याचा वापर केल्यामुळे गव्हाची गुणवत्ता सुधारते, दाण्यांचे वजन वाढते आणि साठवणुकीत दाणे खराब होत नाहीत. -
मका
▸ Dhanzyme Gold चा वापर मका पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये आणि पाणी शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि गडद हिरवी होतात, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण वाढून पिकाची वाढ जोमदार होते.
▸ याचा वापर केल्यामुळे मक्याच्या कणसाचा आकार एकसमान होतो, दाणे पूर्ण टोकापर्यंत भरतात आणि दाण्यांचे वजन वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण (उदा. पाण्याचा ताण किंवा उष्णता) कमी होऊन रोपे सशक्त राहतात.
▸ याचा वापर केल्यामुळे मक्याची गुणवत्ता सुधारते, दाणे चमकदार व टपोरे होतात आणि चारा तसेच धान्याचे उत्पादन वाढते. -
फ्रेंच बिन्स
▸ Dhanzyme Gold चा वापर फ्रेंच बीन्स पिकात केल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये शोषणे सोपे होते.
▸ याचा वापर केल्यामुळे पाने जाड, रुंद आणि हिरवी होतात, ज्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते आणि वेलीला/झाडाला भरपूर फुटवे येतात.
▸ याचा वापर केल्यामुळे शेंगांची लांबी व आकार एकसमान होतो, शेंगांचे वजन वाढते आणि त्या चमकदार व कोवळ्या राहतात.
▸ याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे फुलगळ थांबते आणि शेंगांची संख्या वाढते.
▸ याचा वापर केल्यामुळे शेंगांची गुणवत्ता सुधारते, त्या लवकर निबर होत नाहीत आणि त्यांची साठवणूक व वाहतूक क्षमता वाढते.