Skip to product information
1 of 1

Dhanuka Kirari

Dhanuka Kirari

Dhanuka

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Dhanuka Kirari

0
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Dhanuka 
उत्पादनाचे नाव Kirari
वापरण्याची पद्धत फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक   Amisulbrom 20% SC
रासायनिक गट Sulfonamide
बुरशीनाशक प्रकार संपर्कजन्य

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ अॅमिझुलब्रोम २०% SC
    (Amisulbrom 20% SC)

  • रासायनिक गट

    ▸ सल्फोनामाइड (Sulfonamide / FRAC Group 21)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: प्रगत संपर्कजन्य + स्थानिक आंतरप्रवाही (Contact + Locally Systemic)

  • कार्यपद्धती

    ▸ अॅमिझुलब्रोम हे बुरशीच्या पेशींमधील ऊर्जा वहन (Mitochondrial Respiration) प्रक्रियेवर हल्ला करते.
    ▸ हे विशेषतः 'सायटोक्रोम bc1' (Complex III) च्या 'Qi site' वर हल्ला करून बुरशीची श्वसन प्रक्रिया थांबवते. ऊर्जा मिळणे बंद झाल्यामुळे बुरशीचे बीजाणू (Zoospores) पानात प्रवेश करू शकत नाहीत आणि त्यांची हालचाल थांबते.
    👉 हे बुरशीच्या जीवनचक्रातील बीजाणू बाहेर पडणे आणि त्यांचे वहन होणे या दोन्ही क्रिया रोखते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी: १ मिली प्रति लीटर पाणी.
    ▸ एकरी वापर: १५० मिली ते २०० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ जांभळा करपा (Purple Blotch)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)

  • बटाटा

    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • आले,हळद

  • टोमॅटो

    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)

  • वांगे

    ▸ फळकुज (Phomopsis Blight)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot)

  • भेंडी

    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)

  • गवार

  • कापूस

    ▸ दहिया रोग (Grey Mildew)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)

  • झेंडू

    ▸ करपा (Blight)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • शेवंती

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • सोयाबीन

    ▸ शेंगावरील करपा (Pod Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • भुईमूग

    ▸ टिक्का रोग (Tikka Disease)
    ▸ तांबेरा (Rust)

  • वाल घेवडा 

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
    ▸ तांबेरा (Rust)

  • हरभरा

    ▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Blight)

  • वाटाणा

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ तांबेरा (Rust)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • भात

  • गहू

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)

  • मका

    ▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)