Dhanuka Kasu B
Dhanuka Kasu B
Dhanuka
Dhanuka Kasu B
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ कासुगामायसिन ३% एस.एल. (Kasugamycin 3% SL)
-
रासायनिक गट
▸ अमिनोग्लायकोसाइड प्रतिजैविक (Aminoglycoside Antibiotic)
▸ हे Streptomyces kasugaensis या जिवाणूपासून नैसर्गिकरित्या मिळवलेले औषध आहे. -
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
-
कार्यपद्धती
▸ कासुगामायसिन हे प्रामुख्याने 'प्रथिने संश्लेषण' (Protein Synthesis) प्रक्रियेत अडथळा आणते.
▸ हे जिवाणू/बुरशीच्या पेशींमधील 'रायबोसोम्स' (Ribosomes) वर हल्ला करते, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या वाढीसाठी आवश्यक प्रथिने बनवता येत नाहीत.
▸ प्रथिने न मिळाल्यामुळे जिवाणूंचे विभाजन थांबते आणि त्यांची वाढ पूर्णपणे खुंटते.
👉 हे औषध बुरशीच्या 'मायसेलिअल' वाढीवर आणि बीजाणू अंकुरणावरही (Spore Germination) परिणाम करते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणीसाठी : २ मिली ते २.५ मिली प्रति लीटर पाणी.
▸ एकरी डोस : ४०० मिली ते ५०० मिली प्रति एकर.
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
▸ जांभळा करपा (Purple Blotch)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ देठ कुज (Neck Rot / Neck Blight) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ रिंग स्पॉट (Ring Spot)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) -
बटाटा
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
आले,हळद
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ कंद कुज (प्रतिबंधात्मक) (Rhizome Rot – preventive) -
टोमॅटो
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ फळकुज (Fruit Rot) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
वांगे
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ फळकुज (Fruit Rot)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight) -
भेंडी
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ भुरी (Powdery Mildew) -
गवार
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
कापूस
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ दहिया रोग (Grey Mildew)
▸ पानांवरील लाल ठिपके (Red Leaf Spot) -
झेंडू
▸ करपा (Blight)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
शेवंती
▸ तांबेरा (Rust)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
सोयाबीन
▸ तांबेरा (Rust)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ शेंगावरील करपा (Pod Blight) -
भुईमूग
▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust)
▸ देठकुज (प्रतिबंधात्मक) (Stem Rot – preventive) -
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust)
▸ भुरी (Powdery Mildew) -
हरभरा
▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
▸ तांबेरा (Rust) -
वाटाणा
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
भात
▸ करपा (Blast)
▸ शेंगावरील करपा (Sheath Blight)
▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration) -
गहू
▸ तांबेरा (Rust)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ करपा (Blight) -
मका
▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
▸ तांबेरा (Rust) -
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust)