Custodia + Coragen Spray Kit
Custodia + Coragen Spray Kit
Farmspot Shop
Custodia + Coragen Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
Tebuconazole 18.3%
w/w SC
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Custodia: यामध्ये अझोक्सिस्ट्रोबिन ११% + टेब्युकोनॅझोल १८.३% एससी हे बुरशीनाशक घटक असतात.
▸ Coragen: यामध्ये क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू एससी हा कीटकनाशक घटक असतो. -
रासायनिक गट
▸ अझोक्सिस्ट्रोबिन + टेब्युकोनॅझोल : स्ट्रॉबिल्युरिन + ट्रायझोल गट.
▸ क्लोरँट्रानिलीप्रोल : अँथ्रानिलिक डायमाइड गट. -
उत्पादन प्रकार
▸ Custodia हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
▸ Coragen हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Custodia (Azoxystrobin 11% + Tebuconazole 18.3% w/w SC) :
फवारणीद्वारे वापरल्यानंतर Azoxystrobin हा स्ट्रोबिल्युरिन गटातील घटक पानांच्या पृष्ठभागावर चिकटून ट्रान्सलॅमिनार व आंशिक प्रणालीगत पद्धतीने कार्य करतो. तो बुरशीच्या माइटोकॉन्ड्रियामधील श्वसन प्रक्रियेवर (QoI – Quinone outside inhibitor) परिणाम करतो. त्यामुळे ऊर्जा (ATP) निर्मिती थांबते व बुरशीची वाढ रोखली जाते.
Tebuconazole हा ट्रायझोल गटातील घटक असून बुरशीतील Ergosterol निर्मिती प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे पेशीभित्तीची निर्मिती बिघडते व मायसेलियमची वाढ थांबते.
या संयुक्त क्रियेने डाग, ब्लाइट, रस्ट व इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी व दीर्घकालीन नियंत्रण मिळते.
▸ Coragen (Chlorantraniliprole 18.50% SC) :
फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे अळीच्या शरीरात प्रवेश करते तसेच ट्रान्सलॅमिनार क्रिया दर्शवते. Chlorantraniliprole हा डायमाइड गटातील घटक असून कीटकांच्या स्नायू पेशींतील Ryanodine Receptor वर परिणाम करतो. त्यामुळे कॅल्शियम आयनचे अनियंत्रित स्त्रवण होते, स्नायू सतत आकुंचन पावतात, अळीची हालचाल व खाणे त्वरित थांबते. काही वेळात अळी निष्क्रिय होऊन मरते.
हे विशेषतः फळछेदक व पानखाणाऱ्या अळीवर्गीय कीटकांवर प्रभावी नियंत्रण देते. -
वापरण्याची पद्धत
▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Custodia: 1.5 मिली
▸ Coragen: 0.3 ते 0.4 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) व इतर अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
बटाटा
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा (Early Blight), उशिरा येणारा करपा (Late Blight), अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
आले,हळद
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, अँथ्रॅक्नोज, राइझोम रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
टोमॅटो
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,भुरी,टोमॅटो ग्रे मोल्ड,टोमॅटो लीफ मोल्ड,उशिरा येणारा करपा,डाउनी,अँथ्रॅक्नोज करपा,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टोमॅटो पिकात येणाऱ्या पाने खणारी अळी,फळ पोखरणारी अळी,नागअळी,टुटा नागअळी व अळी गटातील इतर किडिंवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
मिरची,ढोबळी मिरची
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डायबॅक, अँथ्रॅक्नोज (फळ करपा), सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, लीफ स्पॉट,चोनफोरा करपा तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फळ पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
वांगे
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फोमॉप्सिस ब्लाइट (शेंडा व फळ करपा), अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे खोड व फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
भेंडी
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पान करपा, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फळ व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
गवार
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
कापूस
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, ग्रे मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे बोंडअळी, पाने खाणारी अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
झेंडू
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फुलकिडे व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
शेवंती
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फुलांवर व पानांवर नुकसान करणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
सोयाबीन
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, रस्ट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते, ज्यामुळे फुलधारणा व शेंगा धारण सुधारते.
▸ यामधील कीटकनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पाने व शेंगा कुरतडणाऱ्या अळी (Helicoverpa, Spodoptera) यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
भुईमूग
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
वाल घेवडा
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
हरभरा
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पोढा अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
वाटाणा
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फळमाशी, पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
भात
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे ब्लास्ट (Leaf & Neck Blast), ब्राउन स्पॉट, शीथ ब्लाइटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे खोड पोखरणारी अळी (Stem Borer) व पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
गहू
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
मका
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे खोड पोखरणारी अळी (Stem Borer), पाने कुरतडणारी अळी (Fall Armyworm) व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. -
फ्रेंच बिन्स
▸ यामधील Custodia हे बुरशीनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील कीटकनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Adama Custodia
-
2. FMC Coragen
-