Skip to product information
1 of 1

Crystal Nutrozen

Crystal Nutrozen

Farmspot

Regular price Rs. 699.00 INR
Regular price Rs. 932.00 INR Sale price Rs. 699.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Crystal Nutrozen

MRP: ₹932
699
तब्बल ₹233 वाचवा
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Crystal 
उत्पादनाचे नाव Nutrozen 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Seaweed extract with 22 elements - micro and macro elements
वापरण्याची पद्धत फवारणी ,आळवणी 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ सूक्ष्म अन्नद्रव्ये (Micronutrients): लोह, जस्त, मॅंगनीज यांसारख्या घटकांद्वारे झाडाची अन्नाची कमतरता भरून काढण्यासाठी.
    ▸ अमिनो ॲसिड्स (Amino Acids): झाडाची चयापचय क्रिया सुधारण्यासाठी आणि प्रथिने तयार करण्यासाठी.
    ▸ एंझाइम्स आणि व्हिटॅमिन्स: झाडाची अंतर्गत शक्ती वाढवून त्याला रोगांशी लढण्यास सक्षम करण्यासाठी.
    ▸ पेशी विभाजक घटक: फांद्यांचा फुटवा वाढवण्यासाठी आणि मुळांचा विस्तार करण्यासाठी.
    ▸ स्ट्रेस मॅनेजमेंट: खराब हवामान किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे झाडावर येणारा ताण कमी करण्यासाठी.

  • रासायनिक गट

  • उत्पादन प्रकार

  • कार्यपद्धती

    ▸ पांढऱ्या मुळांची वाढ: पेशी विभाजनाला वेग देऊन नवीन मुळे आणि फुटवे वाढवण्यास मदत करते.
    पान हिरवीगार करणे: हरितद्रव्याचे (Chlorophyll) प्रमाण वाढवून प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे पीक निरोगी दिसते.
    ▸ अन्नद्रव्यांचे वहन: जमिनीतील खते आणि पोषक तत्वे शेंड्यापर्यंत व फळांपर्यंत पोहोचवण्याची कार्यक्षमता वाढवते.
    ▸ प्रतिकूल परिस्थितीत तग धरणे: अति उष्णता किंवा थंडीतही झाडाची चयापचय क्रिया (Metabolism) सुरू ठेवून पिकाचा जोम टिकवून ठेवते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीद्वारे
    ▸ आळवणीद्वारे

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीद्वारे - 2 मिली प्रती लीटर
    ▸ आळवणीद्वारे - 1 लीटर प्रती एकर

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    ▸ Crystal Nutrozen चा वापर कांदा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर कांदा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चागल्या प्रकारे होतो.
    ▸ तसेच पानांमधील हरितद्रव्य वाढल्यामुळे कांद्याचा आकार व वजन वाढून दर्जेदार उत्पादन मिळते.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ Crystal Nutrozen चा वापर कोबी पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen वापर कोबी पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ कोबी पिकामध्ये Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे पानांची वाढ जोमाने होऊन गड्डा भरण्याची प्रक्रिया सुधारते, गड्ड्याचा आकार व वजन वाढते आणि पीक एकसमान व दर्जेदार तयार होण्यास मदत होते.

  • बटाटा

    ▸ Crystal Nutrozen चा वापर बटाटा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर बटाटा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ बटाटा पिकामध्ये Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे जमिनीखालील बटाट्यांची संख्या वाढते, बटाट्याचा आकार व वजन एकसमान होण्यास मदत होते आणि उत्पादनात मोठी वाढ होते.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ Crystal Nutrozen चा वापर वेलवर्गीय पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर वेलवर्गीय पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे वेलांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे वेलांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व वेलांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ पीक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते.

  • आले,हळद

    ▸ Crystal Nutrozen चा वापर आले व हळद पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे पिकाच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर आले व हळद पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व पिकाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ आले व हळद पिकामध्ये कंद वाढीच्या अवस्थेत Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे पानांची रुंदी वाढते, फुटव्यांची संख्या वाढते आणि जमिनीखालील कंदाचा आकार व वजन वाढून उत्पादनात मोठी वाढ होते.

  • टोमॅटो

    ▸ Crystal Nutrozen चा वापर टोमॅटो पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर टोमॅटो पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चागल्या प्रकारे होतो.
    ▸ पिक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ Crystal Nutrozen चा वापर मिरची पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर मिरची पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ मिरची पीक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होऊन मिरच्यांची लांबी आणि तकाकी सुधारते.

  • वांगे

    ▸ Crystal Nutrozen चा वापर वांगी पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर वांगी पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ वांगी पीक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते आणि फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • भेंडी

    ▸ Crystal Nutrozen चा वापर भेंडी पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर भेंडी पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चागल्या प्रकारे होतो.
    ▸ पिक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • गवार

    ▸ Crystal Nutrozen चा वापर गवार पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर गवार पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ गवार पीक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून शेंगांची लांबी व गुणवत्ता सुधारते.

  • कापूस

    ▸ Crystal Nutrozen चा वापर कापूस पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर कापूस पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे झाडांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे झाडांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व कापसाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ कापूस पीक फुलावस्थेत आणि बोंड धरण्याच्या अवस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व पात्यांची निर्मिती होते, पात्यांची गळ रोखते आणि बोंडाचा आकार व वजन वाढून उत्पादनात वाढ होते.

  • झेंडू

    ▸ Crystal Nutrozen चा वापर झेंडू पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸Crystal Nutrozen चा वापर झेंडू पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची फांद्यांसह वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ झेंडू पीक कळी आणि फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन कळ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, कळीगळ रोखली जाते आणि फुलांचा आकार, आकर्षक रंग व पाकळ्यांची संख्या वाढून फुलांचे वजन व टिकवणक्षमता सुधारते.

  • शेवंती

    ▸ Crystal Nutrozen चा वापर शेवंती पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸Crystal Nutrozen चा वापर शेवंती पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची शाखीय वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ शेवंती पीक कळी आणि फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन कळ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, कळीगळ रोखली जाते आणि फुलांचा आकार, रंग व तकाकी सुधारून फुलांचे वजन वाढण्यास मदत होते.

  • सोयाबीन

    ▸ Crystal Nutrozen चा वापर सोयाबीन पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर सोयाबीन पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ सोयाबीन पीक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, फुलगळ रोखली जाते आणि शेंगांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्यांचे वजन वाढून उत्पादनात भरघोस वाढ होते.

  • भुईमूग

    ▸ Crystal Nutrozen चा वापर भुईमूग पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸Crystal Nutrozen चा वापर भुईमूग पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ भुईमूग पिकामध्ये Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे फुलांची संख्या वाढते, आऱ्या जमिनीमध्ये जाण्याची प्रक्रिया सुलभ होते आणि जमिनीखालील शेंगांची संख्या व दाण्यांचे वजन वाढण्यास मदत होते.

  • वाल घेवडा 

    ▸ Crystal Nutrozen चा वापर वाल घेवडा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर वाल घेवडा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ वाल घेवडा पीक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते आणि फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून शेंगांची लांबी व वजन वाढण्यास मदत होते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ Crystal Nutrozen चा वापर मटकी, मूग, चवळी व उडीद पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर या कडधान्य पिकांमध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व पिकाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ पीक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, फुलगळ रोखली जाते आणि फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून दाण्यांची प्रत व वजन सुधारते.

  • हरभरा

    ▸Crystal Nutrozen चा वापर हरभरा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸Crystal Nutrozen चा वापर हरभरा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ हरभरा पीक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते आणि घाटे धरण्याचे प्रमाण वाढून घाट्यांचा आकार व दाण्यांचे वजन वाढण्यास मदत होते.

  • वाटाणा

    ▸ Crystal Nutrozen चा वापर वाटाणा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸Crystal Nutrozen चा वापर वाटाणा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ वाटाणा पीक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून शेंगातील दाणे भरण्यास आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸Crystal Nutrozen चा वापर कलिंगड व खरबूज पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर कलिंगड व खरबूज पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे वेलांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे वेलांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व वेलांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ पीक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, फुलगळ रोखते आणि फळधारणेनंतर फळांचा आकार, गोडवा व वजन वाढण्यास मदत होते.

  • भात

    ▸ Crystal Nutrozen चा वापर भात पिकामध्ये ठिबक, आळवणी किंवा पाण्यातून दिल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर भात पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण (उदा. हवामानातील बदल) कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व पिकाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ भात पिकामध्ये लोंब्या बाहेर पडण्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे लोंब्यांची लांबी वाढते, पोंगा भरण्यास मदत होते आणि दाणे वजनदार व चमकदार होऊन उत्पादनात मोठी वाढ होते.

  • गहू

    ▸ Crystal Nutrozen चा वापर गहू पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸Crystal Nutrozen चा वापर गहू पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चागल्या प्रकारे होतो.
    ▸ पिक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • मका

    ▸ Crystal Nutrozen चा वापर मका पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे मकेच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर मका पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व मक्याची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ मका पिकामध्ये तुरा व कणीस लागण्याच्या अवस्थेत Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे दाणे भरण्याची प्रक्रिया सुधारते, कणसाचा आकार व वजन वाढते आणि दाणे भरण्यास मदत होते.

  • फ्रेंच बिन्स

    ▸ Crystal Nutrozen चा वापर फ्रेंच बीन्स पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Crystal Nutrozen चा वापर फ्रेंच बीन्स पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ फ्रेंच बीन्स पीक फुलावस्थेत असताना Crystal Nutrozen चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून शेंगांची लांबी, हिरवेपणा आणि प्रत सुधारते.

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.