Skip to product information
1 of 3

Crop Schedule

Crop Schedule

Farmspot

Regular price Rs. 1,100.00 INR
Regular price Sale price Rs. 1,100.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Crop Schedule

1100

पीक शेड्यूल मध्ये काय माहिती मिळेल?

लागवडीपूर्वी करायच्या सर्व कामांचे शेड्यूल
लागवडी पूर्वी करायचे बेसळ डोस शेड्यूल
आळवणी शेड्यूल
फवारणी शेड्यूल
ठिबक खतांचे शेड्यूल
पाणी नियोजन
View full details

पीक शेड्यूल कोणकोणत्या पिकांसाठी मिळेल?

1
टोमॅटो
2
बटाटा
3
काकडी
4
कारले
5
दोडका
6
दुधी भोपळा
7
वांगे
8
खरबूज
9
कलिंगड
10
डांगर भोपळा
11
शिमला मिरची
12
मिरची
13
वाल घेवडा
14
फरस बी
15
भेंडी
16
गवार
17
कोबी
18
फुलकोबी
19
शेवंती
20
झेंडू
21
आले
22
हळद
23
ऊस

नियोजनपत्रक कसे बनवले जाते?

माहिती संकलन

सर्वप्रथम पिकाची जात, जमिनीची स्थिती आणि हवामानाची माहिती गोळा केली जाते.

हवामान अंदाज

हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार फवारणी आणि खत नियोजनाचा सखोल अभ्यास केला जातो.

रोग व कीड व्यवस्थापन

पिकाच्या अवस्थेनुसार संभाव्य कीड व रोगांचे पूर्वानुमान घेऊन प्रतिबंधात्मक उपाय सुचवले जातात.

१५ दिवसांचे नियोजन

या सर्व गोष्टींचा विचार करून पुढील १५ दिवसांचे पक्के नियोजन तयार केले जाते.

तपशीलवार माहिती

दिवस, वार आणि कामाचे नाव व औषधाची योग्य मात्रा याची पूर्ण माहिती दिली जाते.

नियोजनपत्रक कसे मिळते?

*FarmSpot शेती सल्ला!*

➤ शेतकरी: Rangnath Raut
➤ मोबाईल: 7620xxxxxx
➤ दिनांक: 2025-12-01
➤ पीक: कलिंगड (Watermelon)

*सध्याची हवामान स्थिती:*

➤ तापमान: 19°C | आर्द्रता: 70%
➤ हवामान: स्वच्छ (Clear)

📅 *ॲप्लिकेशन दिनांक:* 2026-01-07

📍 *सूचना:*

👉 या दिवशी खालील उत्पादनांची फवारणी करावी:

  • ▸ Roko – 1.5 ते 2 ग्रॅम प्रति लिटर
  • ▸ Karate – 1 मिली प्रति लिटर
  • ▸ Stopit – 2 मिली प्रति लिटर

📺 हे कीटकनाशक किट खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा. 🌱

येथे क्लिक करा आणि खरेदी करा

नियोजन किती दिवसांनी मिळते?

नियोजन हे जास्तीत जास्त १५ आणि कमीत कमी ५ दिवसांचेच दिले जाते.
☀️
वातावरण स्थिर असेल तर:

तुमच्या पिकाला आणि हवामानाला अनुसरून १५ ते २० दिवसांचे नियोजन एकाच वेळी दिले जाते.

🌦️
वातावरण खराब असेल तर:

जर हवामानाचा अंदाज खराब असेल, तर अचूक रिझल्टसाठी फक्त पुढील ५ दिवसांचे नियोजन दिले जाते.

नियोजन कशाच्या आधारे बनवले जाते?

🌱

पिकाच्या वाढीच्या अवस्था

☁️

क्षेत्रातील वातावरण

📸

पिकांच्या फोटो निरीक्षण

📊

मार्केटमध्ये चालू अवस्था

पिक नियोजन पत्रक घेतल्याचा फायदा काय?

योग्य वेळी योग्य शेतकामे केल्यामुळे किडी व बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण.

नियोजननुसार केल्यामुळे उत्पादनात ५०% पर्यंत वाढ व खर्चात ३०% घट.

पिकाची एकसारखी वाढ होऊन फळांची/फुलांची गुणवत्ता सुधारते आणि बाजारभाव चांगला मिळतो.

तज्ज्ञांच्या अचूक मार्गदर्शनामुळे अनावश्यक फवारण्या टळतात आणि पैशांची बचत होते.

+५०% वाढ
नेहमीचे
FarmSpot
उत्पादन (Production)
-३०% घट
नेहमीचा
FarmSpot
खर्च (Cost)

नियोजनपत्रकाची फी किती आहे?

₹1100 /-

एका पिकाच्या संपूर्ण हंगामासाठी

पेमेंट करण्यासाठी खालील २ पर्याय उपलब्ध आहेत:

पर्याय १: Google Pay / PhonePe
9665951524
(या नंबरवर पेमेंट करू शकता)
पर्याय २: ऑनलाइन पेमेंट क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / नेट बँकिंगसाठी Razorpay द्वारे पैसे भरा

नियोजनपत्रक मिळवण्याची प्रोसेस

💸

स्टेप १: पेमेंट करा

वर दिलेल्या पर्यायांपैकी (PhonePe/GooglePay किंवा Razorpay) एकाने फी भरा.

📱

स्टेप २: स्क्रीनशॉट पाठवा

पेमेंटचा स्क्रीनशॉट 9022265453 किंवा 9665951524 या WhatsApp नंबरवर शेअर करा.

📝

स्टेप ३: माहिती द्या

WhatsApp वर विचारलेली शेताची माहिती आणि पिकाचे फोटो पाठवा.

स्टेप ४: नियोजन मिळवा

माहिती दिल्यानंतर पुढील २ तासात तुम्हाला तुमचे सविस्तर नियोजन मिळेल.

शेतकरी प्रतिक्रिया

Feedback 1
Feedback 2
Feedback 3
Feedback 4
Feedback 5
Feedback 6
Feedback 7
Feedback 8
Feedback 9
Feedback 10
Feedback 11
Feedback 12