Corteva Kocide 2000
Corteva Kocide 2000
Corteva Agriscience
Corteva Kocide 2000
100 in stock
Couldn't load pickup availability


उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ कॉपर हायड्रॉक्साईड ५३.८% डी.एफ.
(Copper Hydroxide 53.8% DF - 35% Metallic Copper equivalent) -
रासायनिक गट
▸ ताम्रयुक्त बुरशीनाशक (Inorganic Copper)
▸ (FRAC Group M01) -
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: संपर्कजन्य (Broad Spectrum Contact)
-
कार्यपद्धती
▸ बहु-स्थळी क्रिया (Multi-site action):
▸ कोसाईड २००० मधून हळूहळू Cu++ (Copper ions) मुक्त होतात. हे आयन बुरशीच्या आणि जिवाणूंच्या पेशींमध्ये प्रवेश करतात.
▸ ते बुरशीच्या पेशींमधील एन्झाइम्स आणि प्रथिनांच्या कार्यामध्ये व्यत्यय आणतात, ज्यामुळे त्यांची चयापचय प्रक्रिया थांबते आणि पेशींचा नाश होतो.
👉 हे बुरशीच्या बीजाणूंचे अंकुरण (Spore germination) होण्यापूर्वीच त्यांना मारते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणीसाठी: १.५ ते २ ग्रॅम प्रति लीटर पाणी.
▸ एकरी प्रमाण: ३०० ग्रॅम ते ४०० ग्रॅम (पिकाच्या प्रकारानुसार).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
▸ देठ कुज (Neck Blight)
▸ जांभळा करपा (Purple Blotch)
▸ जीवाणूजन्य सड (Bacterial Soft Rot) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ काळी कुज (Black Rot - Bacterial) -
बटाटा
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ कोनीय पानांवरील ठिपके (Angular Leaf Spot - Bacterial) -
आले,हळद
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ ठिपके (Leaf Spot)
▸ कंदकुज (Rhizome Rot - प्रतिबंधात्मक) -
टोमॅटो
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
▸ जीवाणूजन्य ठिपके (Bacterial Spot/Speck) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
▸ जीवाणूजन्य ठिपके (Bacterial Leaf Spot) -
वांगे
▸ फळकुज (Fruit Rot)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot) -
भेंडी
▸ पानावरील करपा (Leaf Blight)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot) -
गवार
-
कापूस
▸ कोनीय ठिपके / काळा डाग (Bacterial Blight)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot) -
झेंडू
▸ करपा (Blight)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
शेवंती
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust) -
सोयाबीन
▸ शेंगावरील करपा (Pod Blight)
▸ जीवाणूजन्य करपा (Bacterial Blight) -
भुईमूग
▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust) -
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust)
▸ जीवाणूजन्य करपा (Bacterial Blight) -
हरभरा
▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
-
वाटाणा
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
भात
▸ जीवाणूजन्य करपा (Bacterial Leaf Blight - BLB)
▸ करपा (Blast)
▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration) -
गहू
▸ तांबेरा (Rust)
▸ करपा (Blight) -
मका
▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
▸ तांबेरा (Rust) -
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust)