Skip to product information
1 of 1

Corteva Galileo Sensa

Corteva Galileo Sensa

Corteva Agriscience

Regular price Rs. 888.00 INR
Regular price Rs. 1,138.00 INR Sale price Rs. 888.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Corteva Galileo Sensa

MRP: ₹1138
888
तब्बल ₹250 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Corteva Agriscience
उत्पादनाचे नाव  Galileo Sensa
वापरण्याची पद्धत फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक   Picoxystrobin 6.78%  Tricyclazole 20.33%w/w SC
रासायनिक
गट
Strobilurins+
Triazolo-benzothiazole
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही

🎥 उत्पादन व्हिडिओ

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Corteva Galileo

Rs. 0.00

Syngenta Amistar Top

Rs. 749.00
Rs. 566.00

Adama Custodia

Rs. 700.00
Rs. 299.00

Bayer Nativo

Rs. 180.00
Rs. 156.00

Dhanuka Spectrum

Rs. 958.00
Rs. 509.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ पिकॉक्सिस्ट्रोबिन ६.७८% + ट्रायसायक्लॅझोल २०.३३% डब्लू/डब्लू एस.सी.
    (Picoxystrobin 6.78% + Tricyclazole 20.33% w/w SC)

  • रासायनिक गट

    ▸ स्ट्रॉबिल्युरिन्स + ट्रायझोलो-बेंझोथियाझोल
    (Strobilurins + Triazolo-benzothiazole)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)

  • कार्यपद्धती

    ▸ ट्रायसायक्लॅझोल (Tricyclazole): हे बुरशीच्या पेशींमधील 'मेलॅनिन' (Melanin Biosynthesis) तयार करण्याची प्रक्रिया थांबवते. मेलॅनिनशिवाय बुरशी पिकाच्या पानात छिद्र पाडून आत शिरू शकत नाही.
    ▸ पिकॉक्सिस्ट्रोबिन (Picoxystrobin): हे बुरशीच्या पेशींमधील ऊर्जेचे केंद्र (Mitochondria) निकामी करते, ज्यामुळे बुरशीची वाढ त्वरित थांबते.
    👉 Galileo मुळे बुरशीला झाडावर हल्ला करण्यासाठी आवश्यक असणारी ताकदच मिळत नाही.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी: २ मिली प्रति लीटर पाणी.
    ▸ एकरी वापर: ४०० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).
    ▸ टीप: हे प्रामुख्याने भात (Paddy) पिकावरील 'करपा' (Blast) रोगासाठी वापरले जाते.

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ जांभळा करपा (Purple Blotch)
    ▸ मानांवरील करपा (Neck Blight)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
    ▸ करपा (Blight)

  • बटाटा

    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ भुरी (Powdery Mildew)

  • आले,हळद

    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
    ▸ ठिपके (Leaf Spot)

  • टोमॅटो

    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • वांगे

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • भेंडी

    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
    ▸ करपा (Blight)

  • गवार

  • कापूस

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)
    ▸ दहिया रोग (Grey Mildew)

  • झेंडू

    ▸ करपा (Blight)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • शेवंती

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • सोयाबीन

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ शेंगावरील करपा (Pod Blight)

  • भुईमूग

    ▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
    ▸ तांबेरा (Rust)

  • वाल घेवडा 

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
    ▸ तांबेरा (Rust)

  • हरभरा

    ▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Blight)

  • वाटाणा

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ तांबेरा (Rust)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • भात

    ▸ पानांवरील करपा (Leaf Blast)
    ▸ मानेवरील करपा (Neck Blast)
    ▸ पेरांवरील करपा (Node Blast)
    ▸ शेंगावरील करपा (Sheath Blight)
    ▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration)

  • गहू

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ करपा (Blight)

  • मका

    ▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)