Corteva Equation Pro
Corteva Equation Pro
Corteva Agriscience
Corteva Equation Pro
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Cymoxanil 22.1% SC
Aliphatic Nitrile
स्पर्शजन्य +
ट्रान्सलॅमिनर
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ फॅमोक्झाडोन १६.६% + सायमोक्झानील २२.१% एस.सी.
(Famoxadone 16.6% + Cymoxanil 22.1% SC) -
रासायनिक गट
▸ ऑक्साझोलिडिनेडिओन्स + एलिफॅटिक नायट्रिल
(Oxazolidinediones + Aliphatic Nitrile) -
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + स्पर्शजन्य + ट्रान्सलॅमिनर (Systemic + Contact + Translaminar)
-
कार्यपद्धती
कार्यपद्धती (Mode of Action)
▸ फॅमोक्झाडोन (Famoxadone): हे बुरशीच्या पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया' मध्ये ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया खंडित करते. यामुळे बुरशीला लागणारी शक्ती मिळत नाही आणि तिचे बीजाणू (Zoospores) फुटणे थांबते.
▸ सायमोक्झानील (Cymoxanil): हे बुरशीच्या पेशी विभाजनावर आणि आर.एन.ए. संश्लेषणावर हल्ला करते. यामुळे बुरशीची वाढ जागीच थांबते.
👉 हे दुहेरी आक्रमण बुरशीच्या जीवनचक्रातील महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रहार करते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणीसाठी: १ मिली प्रति लीटर पाणी (२०० मिली प्रति एकर).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ जांभळा करपा (Purple Blotch - Preventive) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
बटाटा
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
▸ लवकर येणारा करपा (Early Blight) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ फळकुज (Fruit Rot) -
आले,हळद
▸ कंदकुज (Rhizome Rot - Preventive)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight) -
टोमॅटो
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ फळकुज (Fruit Rot) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback) -
वांगे
▸ फळकुज (Phomopsis Blight)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot) -
भेंडी
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot) -
गवार
-
कापूस
▸ दहिया रोग (Grey Mildew)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot) -
झेंडू
▸ करपा (Blight)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
शेवंती
▸ तांबेरा (Rust)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
सोयाबीन
▸ शेंगावरील करपा (Pod Blight)
▸ तांबेरा (Rust) -
भुईमूग
▸ टिक्का रोग (Tikka Disease)
▸ तांबेरा (Rust) -
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust) -
हरभरा
▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Blight) -
वाटाणा
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
भात
▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration)
-
गहू
▸ तांबेरा (Rust)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight) -
मका
▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
▸ तांबेरा (Rust) -
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust)