Skip to product information
1 of 1

Biostadt Biozyme Drip

Biostadt Biozyme Drip

Farmspot

Regular price Rs. 900.00 INR
Regular price Rs. 1,300.00 INR Sale price Rs. 900.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Biostadt Biozyme Drip

MRP: ₹1300
900
तब्बल ₹400 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Biostadt 
उत्पादनाचे नाव Biozyme Drip

रासायनिक घटक

Chemical Composition

घटक  18% Ascophyllum nodosum,
humic acid, and amino acids 
वापरण्याची पद्धत आळवणी, ठिबक 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    हे पूर्णपणे सेंद्रिय असून समुद्री शेवाळाच्या (Ascophyllum nodosum) अर्कापासून बनवलेले आहे. यामध्ये नैसर्गिक रित्या मिळणारे:
    ▸ सायटोकिनिन (Cytokinins) आणि ऑक्सिन्स (Auxins)
    ▸ अमिनो ॲसिड्स
    ▸ एंझाइम्स आणि प्रोटीन्स
    ▸ कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे असतात.

  • रासायनिक गट

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

  • कार्यपद्धती

    १. मुळांच्या पातळीवर कार्य (Root Zone Action):
    बायोझाईममध्ये असलेले नैसर्गिक हार्मोन्स (Auxins आणि Cytokinins) पांढऱ्या मुळांच्या पेशी विभाजनाला वेग देतात. यामुळे मुळांचे जाळे विस्तारते आणि जमिनीच्या खोल थरातील पाणी व खते शोषण्याची क्षमता वाढते.

    २. जमिनीतील सूक्ष्मजीव सक्रिय करणे (Microbial Activation):
    हे जमिनीतील फायदेशीर जीवाणूंसाठी अन्नाचा स्रोत म्हणून काम करते. जेव्हा हे जीवाणू सक्रिय होतात, तेव्हा ते जमिनीत स्थिर (Fix) झालेले स्फुरद (Phosphorus) आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये विरघळवून झाडाला उपलब्ध करून देतात. यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) सुधारण्यास मदत होते.

    ३. चयापचय क्रिया आणि प्रकाशसंश्लेषण (Metabolic Boost):
    झाडाच्या पानांमध्ये हरितद्रव्याचे (Chlorophyll) प्रमाण वाढवते. यामुळे झाड सूर्यप्रकाशाच्या मदतीने अधिक वेगाने अन्न तयार करू शकते. हे अन्न झाडाच्या प्रत्येक भागाकडे (फुटवे, फुले आणि फळे) कार्यक्षमतेने पोहोचवले जाते, ज्यामुळे झाडाचा एकूण जोम सुधारतो.

    ४. ताण व्यवस्थापन (Stress Management):
    बायोझाईममधील अमिनो ॲसिड्स आणि प्रोटीन्स झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जेव्हा पिकावर पाण्याचा ताण येतो किंवा खूप उष्णता वाढते, तेव्हा हे घटक झाडाला 'शॉक' बसू देत नाहीत आणि झाडाची वाढ स्थिर ठेवतात.

    हे जमिनीला सुपीक बनवते, मुळांना ताकद देते आणि झाडाला जास्तीत जास्त अन्न तयार करण्यास प्रवृत्त करते. यामुळे फळांची गळ कमी होऊन उत्पादनात वाढ होते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ आळवणीद्वारे
    ▸ ठिबकद्वारे

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ ठिबक सिंचनाद्वारे (Drip): १ ते २ लिटर प्रति एकर.
    ▸ ड्रेंचिंग (आळवणी): २ ते ३ मिली प्रति लिटर पाणी.

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    Not Applicable

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज या पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्ये आणि पाणी शोषण्याची क्षमता वाढते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि जोमदार पानांची निर्मिती होते. कोबी आणि रेड कॅबेजमध्ये गड्डा घट्ट व वजनदार होण्यास मदत होते, तर फुलकोबी आणि ब्रोकोलीमध्ये फुलांचा आकार, पांढरेपणा आणि गुणवत्ता सुधारते, ज्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होते.

  • बटाटा

    ▸ बटाटा या पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर बटाटा या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते. रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाच्या वापरामुळे बटाट्याची संख्या वाढते, बटाट्याचा आकार एकसमान होतो आणि बटाट्याचे वजन व गुणवत्ता वाढण्यास मदत होते. यामुळे जमिनीखालील कंदांचा (बटाट्यांचा) विकास जोमाने होतो.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸वेलवर्गीय या पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर वेलवर्गीय या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते, ज्यामुळे वेलांना जमिनीतून आवश्यक अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात मिळतात.
    ▸ वेलांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती वेगाने होते. याच्या वापरामुळे फुलांची संख्या वाढते, फुलगळ रोखली जाते, फुलांपासून फळधारणा होण्याचे प्रमाण वाढते आणि फळांची लांबी, आकार व वजन वाढून फळांना आकर्षक हिरवेपणा प्राप्त होतो.

  • आले,हळद

    ▸ आले व हळद या पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर आले व हळद या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन रुंद पानांची निर्मिती होते. याच्या वापरामुळे जमिनीखालील कंदांची वाढ जोमाने होते, कंदांचा आकार व वजन वाढते आणि उत्पादनात भरघोस वाढ होते.

  • टोमॅटो

    ▸ टोमॅटो या पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर टोमॅटो या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण वाढते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. टोमॅटोची फुलगळ रोखली जाते, फुलांपासून फळधारणा होण्याचे प्रमाण वाढते आणि फळांचा आकार, वजन व चकाकी वाढते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ मिरची / शिमला मिरची या पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर मिरची /शिमला मिरची पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ मिरचीच्या रोपांना नवीन शेंडे व भरपूर नवीन फुटवे निघतात, तसेच नवीन गडद हिरव्या पानांची निर्मिती होते. यामुळे फुलगळ रोखली जाते, फुलांपासून फळधारणा होण्याचे प्रमाण वाढते आणि मिरच्यांचा आकार व लांबी सुधारते.

  • वांगे

    ▸ वांगी पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर वांगी या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे भरपूर निघतात आणि नवीन हिरव्या पानांची निर्मिती होते. यामुळे फुलगळ रोखली जाते, फुलांपासून फळधारणा होण्याचे प्रमाण वाढते आणि वांग्यांचा आकार, चकाकी व वजन वाढते.

  • भेंडी

    ▸ भेंडी पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर भेंडी या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते. रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते.
    ▸ यामुळे फुलगळ रोखली जाते, फुलांपासून फळधारणा व्यवस्थित होते आणि भेंडीचा आकार व लांबी वाढते.

  • गवार

    ▸ गवार पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर गवार पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे फुलगळ रोखली जाते, फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढते आणि गवारीच्या शेंगांचा आकार व प्रत सुधारते.

  • कापूस

    ▸ कापूस पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ या उत्पादनाचा वापर या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ कापसाच्या झाडाला नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे पातेगळ व फुलगळ रोखली जाते, फुलांपासून बोंड धरण्याचे प्रमाण वाढते आणि बोंडांचा आकार व वजन वाढते.

  • झेंडू

    ▸ झेंडू पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸Biozyme Drip या उत्पादनाचा वापर झेंडू या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे भरपूर प्रमाणात निघतात आणि नवीन गडद हिरव्या पानांची निर्मिती होते. यामुळे कळीगळ व फुलगळ रोखली जाते, कळ्यांपासून फुलांची धारणा चांगली होते आणि फुलांचा आकार, पाकळ्यांची संख्या व आकर्षकपणा वाढतो.

  • शेवंती

    ▸ शेवंती पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर शेवंती या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे भरपूर निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे फुलगळ रोखली जाते, कळ्यांपासून फुलांची धारणा उत्तम होते आणि फुलांचा आकार, रंग व गुणवत्ता वाढते.

  • सोयाबीन

    ▸ सोयाबीन पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर सोयाबीन या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे फुलगळ रोखली जाते, फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढते आणि शेंगांचा तसेच सोयाबीनच्या दाण्यांचा आकार व वजन वाढते.

  • भुईमूग

    ▸ भुईमूग पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर भुईमूग या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे फुलगळ रोखली जाते, फुलांपासून फळधारणा (आऱ्या सुटणे व शेंगा धरणे) व्यवस्थित होते आणि शेंगांचा तसेच दाण्यांचा आकार व वजन वाढतो.

  • वाल घेवडा 

    ▸ वाल घेवडा पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸Biozyme Drip या उत्पादनाचा वापर वाल घेवडा या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे फुलगळ रोखली जाते, फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढते आणि वाल घेवड्याच्या शेंगांचा आकार व वजन वाढते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ मटकी,मुग,चवळी,उडीद पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर मटकी,मुग,चवळी,उडीद पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे फुलगळ रोखली जाते, फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढते आणि मटकीच्या दाण्यांचा आकार व गुणवत्ता सुधारते.

  • हरभरा

    ▸ हरभरा पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर हरभरा या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे भरपूर निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे फुलगळ रोखली जाते, फुलांपासून फळधारणा उत्तम होते आणि घाट्यांचा तसेच दाण्यांचा आकार व वजन वाढते.

  • वाटाणा

    ▸ वाटाणा पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर वाटाणा या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे फुलगळ रोखली जाते, फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढते आणि वाटाण्याच्या शेंगांचा आकार व दाण्यांची टपोरेपणा वाढतो.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ कलिंगड,खरबूज पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर कलिंगड,खरबूज या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ वेलींना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे फुलगळ रोखली जाते, फुलांपासून फळधारणा होण्याचे प्रमाण वाढते आणि कलिंगडाच्या फळांचा आकार व वजन वाढते.

  • भात

    ▸ भात पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर भात या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ भाताच्या रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे भरपूर निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे परागीभवन चांगले होऊन फुलगळ रोखली जाते, लोंब्यांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण वाढते आणि दाण्यांचा आकार व वजन वाढते.

  • गहू

    ▸ गहू पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर गहू या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ गव्हाच्या रोपांना नवीन फुटवे (कोंब) भरपूर निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे परागीभवन प्रक्रिया सुधारून फुलगळ रोखली जाते, ओब्यांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण वाढते आणि दाण्यांचा आकार व वजन वाढते.

  • मका

    ▸ मका पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biozyme Drip या उत्पादनाचा वापर मका या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे कणसातील दाणे भरण्याची प्रक्रिया सुधारते, विनाकारण होणारी फुलगळ रोखली जाते, फळधारणा चांगली होते आणि कणसाचा व दाण्यांचा आकार वाढतो.

  • फ्रेंच बिन्स

    ▸ फ्रेंच बिन्स पिकामध्ये Biozyme Drip चा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक ताण कमी होतो. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸Biozyme Drip या उत्पादनाचा वापर फ्रेंच बिन्स या पिकामध्ये केल्यामुळे पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ रोपांना नवीन शेंडे, नवीन फुटवे निघतात आणि नवीन पानांची निर्मिती होते. यामुळे फुलगळ रोखली जाते, फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढते आणि फ्रेंच बिन्सच्या शेंगांचा आकार व गुणवत्ता वाढते.