Skip to product information
1 of 1

Biostadt Biozyme Crop

Biostadt Biozyme Crop

Farmspot

Regular price Rs. 1,380.00 INR
Regular price Rs. 1,300.00 INR Sale price Rs. 1,380.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Biostadt Biozyme Crop

1380
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Biostadt 
उत्पादनाचे नाव Biozyme Crop

रासायनिक घटक

Chemical Composition

घटक  Ascophyllum nodosum,
Humic acid,Protiens,
Carbohydrates
वापरण्याची पद्धत फवारणी  

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ सी-वीड अर्क (Seaweed Extract): उत्तर अटलांटिक महासागरातील Ascophyllum nodosum नावाच्या शेवाळाचा अर्क, जो नैसर्गिक वाढीसाठी मदत करतो.
    ▸ प्रोटीन्स (Proteins): झाडाची अंतर्गत रचना मजबूत करण्यासाठी.
    ▸ कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates): झाडाला त्वरित ऊर्जा (Energy) देण्यासाठी.
    ▸ नैसर्गिक क्षार (Inorganic Salts): अन्नद्रव्यांचे वहन सुधारण्यासाठी.
    ▸ अमिनो ॲसिड्स: झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी.

  • रासायनिक गट

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

  • कार्यपद्धती

    १. पेशी विभाजनाला चालना (Cell Division)
    यातील नैसर्गिक संप्रेरके (उदा. सायटोकिनिन) झाडाच्या पेशींची संख्या वाढवण्यास मदत करतात. यामुळे झाडाला नवीन फुटवे फुटतात आणि फांद्यांची संख्या वाढते.
    २. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत सुधारणा (Photosynthesis)
    हे पानांमधील हरितद्रव्य (Chlorophyll) वाढवते. जेव्हा पानांचा हिरवेपणा वाढतो, तेव्हा झाड सूर्यप्रकाशाचा वापर करून अधिक वेगाने अन्न तयार करू शकते.
    ३. पोषक तत्वांचे शोषण आणि वहन
    यामध्ये असलेले 'इनऑर्गेनिक साल्ट्स' आणि 'अमिनो ॲसिड्स' झाडाच्या नसांना (Vascular system) मोकळे करतात. यामुळे जमिनीतून शोषलेली खते झाडाच्या शेंड्यापर्यंत आणि फळांपर्यंत विनाअडथळा पोहोचतात.
    ४. चयापचय क्रिया सक्रिय करणे (Metabolic Activity)
    लॅक्टोबॅसिलीद्वारे केलेल्या आंबवण (Fermentation) प्रक्रियेमुळे यातील घटक झाडाला पचायला सोपे असतात. हे घटक झाडाच्या शरीरातील एन्झाइम्सना सक्रिय करतात, ज्यामुळे झाडाची वाढ वेगाने होते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीद्वारे

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी : १ ते २ मिलि प्रति लिटर .

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर कांदा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर कांदा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चागल्या प्रकारे होतो.
    ▸तसेच पानांमधील हरितद्रव्य वाढल्यामुळे कांद्याचा आकार व वजन वाढून दर्जेदार उत्पादन मिळते.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर कोबी पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर कोबी पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ कोबी पिकामध्ये Biozyme Crop चा वापर केल्यामुळे पानांची वाढ जोमाने होऊन गड्डा भरण्याची प्रक्रिया सुधारते, गड्ड्याचा आकार व वजन वाढते आणि पीक एकसमान व दर्जेदार तयार होण्यास मदत होते.

  • बटाटा

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर बटाटा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸Biostadt Biozyme Crop चा वापर बटाटा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ बटाटा पिकामध्ये Biozyme Crop चा वापर केल्यामुळे जमिनीखालील बटाट्यांची संख्या वाढते, बटाट्याचा आकार व वजन एकसमान होण्यास मदत होते आणि उत्पादनात मोठी वाढ होते.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर वेलवर्गीय पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर वेलवर्गीय पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे वेलांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे वेलांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व वेलांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ पीक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते.

  • आले,हळद

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर आले व हळद पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे पिकाच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर आले व हळद पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व पिकाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ Biostadt Biozyme Crop आले व हळद पिकामध्ये कंद वाढीच्या अवस्थेत Biozyme Crop चा वापर केल्यामुळे पानांची रुंदी वाढते, फुटव्यांची संख्या वाढते आणि जमिनीखालील कंदाचा आकार व वजन वाढून उत्पादनात मोठी वाढ होते.

  • टोमॅटो

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर टोमॅटो पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸Biostadt Biozyme Crop चा वापर टोमॅटो पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चागल्या प्रकारे होतो.
    ▸ पिक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर मिरची पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर मिरची पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ मिरची पीक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होऊन मिरच्यांची लांबी आणि तकाकी सुधारते.

  • वांगे

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर वांगी पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸Biostadt Biozyme Crop चा वापर वांगी पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ वांगी पीक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते आणि फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • भेंडी

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर भेंडी पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर भेंडी पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चागल्या प्रकारे होतो.
    ▸ पिक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • गवार

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर गवार पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸Biostadt Biozyme Crop चा वापर गवार पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ गवार पीक फुलावस्थेत असताना Biozyme Cropचा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून शेंगांची लांबी व गुणवत्ता सुधारते.

  • कापूस

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर कापूस पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर कापूस पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे झाडांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे झाडांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व कापसाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ कापूस पीक फुलावस्थेत आणि बोंड धरण्याच्या अवस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व पात्यांची निर्मिती होते, पात्यांची गळ रोखते आणि बोंडाचा आकार व वजन वाढून उत्पादनात वाढ होते.

  • झेंडू

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर झेंडू पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर झेंडू पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची फांद्यांसह वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ झेंडू पीक कळी आणि फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन कळ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, कळीगळ रोखली जाते आणि फुलांचा आकार, आकर्षक रंग व पाकळ्यांची संख्या वाढून फुलांचे वजन व टिकवणक्षमता सुधारते.

  • शेवंती

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर शेवंती पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर शेवंती पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची शाखीय वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ शेवंती पीक कळी आणि फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन कळ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, कळीगळ रोखली जाते आणि फुलांचा आकार, रंग व तकाकी सुधारून फुलांचे वजन वाढण्यास मदत होते.

  • सोयाबीन

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर सोयाबीन पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर सोयाबीन पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ सोयाबीन पीक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, फुलगळ रोखली जाते आणि शेंगांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्यांचे वजन वाढून उत्पादनात भरघोस वाढ होते.

  • भुईमूग

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर भुईमूग पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर भुईमूग पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ भुईमूग पिकामध्ये Biozyme Crop चा वापर केल्यामुळे फुलांची संख्या वाढते, आऱ्या जमिनीमध्ये जाण्याची प्रक्रिया सुलभ होते आणि जमिनीखालील शेंगांची संख्या व दाण्यांचे वजन वाढण्यास मदत होते.

  • वाल घेवडा 

    ▸Biostadt Biozyme Crop चा वापर वाल घेवडा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर वाल घेवडा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ वाल घेवडा पीक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते आणि फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून शेंगांची लांबी व वजन वाढण्यास मदत होते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर मटकी, मूग, चवळी व उडीद पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर या कडधान्य पिकांमध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व पिकाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ पीक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, फुलगळ रोखली जाते आणि फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून दाण्यांची प्रत व वजन सुधारते.

  • हरभरा

    ▸Biostadt Biozyme Crop चा वापर हरभरा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸Biostadt Biozyme Crop चा वापर हरभरा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ हरभरा पीक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते आणि घाटे धरण्याचे प्रमाण वाढून घाट्यांचा आकार व दाण्यांचे वजन वाढण्यास मदत होते.

  • वाटाणा

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर वाटाणा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर वाटाणा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ वाटाणा पीक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून शेंगातील दाणे भरण्यास आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर कलिंगड व खरबूज पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर कलिंगड व खरबूज पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे वेलांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे वेलांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व वेलांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ पीक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, फुलगळ रोखते आणि फळधारणेनंतर फळांचा आकार, गोडवा व वजन वाढण्यास मदत होते.

  • भात

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर भात पिकामध्ये ठिबक, आळवणी किंवा पाण्यातून दिल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर भात पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण (उदा. हवामानातील बदल) कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व पिकाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ भात पिकामध्ये लोंब्या बाहेर पडण्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत Biozyme Crop चा वापर केल्यामुळे लोंब्यांची लांबी वाढते, पोंगा भरण्यास मदत होते आणि दाणे वजनदार व चमकदार होऊन उत्पादनात मोठी वाढ होते.

  • गहू

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर गहू पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर गहू पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चागल्या प्रकारे होतो.
    ▸ पिक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • मका

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर मका पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे मकेच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर मका पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व मक्याची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ मका पिकामध्ये तुरा व कणीस लागण्याच्या अवस्थेत Biozyme Crop चा वापर केल्यामुळे दाणे भरण्याची प्रक्रिया सुधारते, कणसाचा आकार व वजन वाढते आणि दाणे भरण्यास मदत होते.

  • फ्रेंच बिन्स

    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर फ्रेंच बीन्स पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ Biostadt Biozyme Crop चा वापर फ्रेंच बीन्स पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
    ▸ फ्रेंच बीन्स पीक फुलावस्थेत असताना Biozyme Crop चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून शेंगांची लांबी, हिरवेपणा आणि प्रत सुधारते.