Skip to product information
1 of 1

Bayer Infinito

Bayer Infinito

Bayer

Regular price Rs. 309.00 INR
Regular price Rs. 360.00 INR Sale price Rs. 309.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Bayer Infinito

MRP: ₹360
309
तब्बल ₹51 वाचवा
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Bayer
उत्पादनाचे नाव Infinito
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Fluopicolide 5.56%   + Propamocarb Hydrochloride 55.6% w/w
रासायनिक गट Carbamate + Acylpicolide 
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही + ट्रान्सलॅमिनर

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ यामध्ये फ्ल्यूपिकोलाइड ६.२५% + प्रोपॅमोकार्ब हायड्रोक्लोराइड ६२.५% एस.सी. (Fluopicolide 6.25% + Propamocarb Hydrochloride 62.5% SC) हे दोन आधुनिक घटक असतात.

  • रासायनिक गट

    ▸Carbamate + Acylpicolide

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + ट्रान्सलॅमिनर (Systemic + Translaminar)

  • कार्यपद्धती

    ▸फ्ल्यूपिकोलाइड (Fluopicolide): हे बुरशीच्या पेशींमधील 'स्पेक्ट्रिन-सारख्या प्रथिनांच्या' (Spectrin-like proteins) वितरणात अडथळा आणते. यामुळे बुरशीची पेशीभित्तिका (Cell wall) अस्थिर होते आणि बुरशीचा मृत्यू होतो. ही एक अत्यंत आधुनिक कार्यपद्धती आहे.
    ▸प्रोपॅमोकार्ब (Propamocarb): हे बुरशीच्या पेशींमधील 'फॅटी ॲसिड' आणि 'फॉस्फोलिपिड्स'च्या निर्मितीवर परिणाम करते, ज्यामुळे बुरशीची वाढ थांबते.
    👉 इन्फिनिटो हे बुरशीच्या पेशींच्या आराखड्यावर आणि ऊर्जा निर्मितीवर अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून हल्ला करते.

  • वापरण्याची पद्धत

    फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी: १.५ मिली ते २ मिली प्रति लीटर पाणी.
    ▸एकरी वापर: ३०० मिली ते ४०० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ मानांवरील कुज (Neck Rot)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)

  • बटाटा

    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ पायथियम रोपकुज (Pythium Fruit Rot)

  • आले,हळद

    ▸ मऊ कुज / कंदकुज (Soft Rot / Rhizome Rot)

  • टोमॅटो

    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off - Nursery)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फाइटोफ्थोरा फळ व खोड कुज (Phytophthora Fruit & Stem Rot)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)

  • वांगे

    ▸ फाइटोफ्थोरा खोडकुज (Phytophthora Stem Rot)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)

  • भेंडी

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • गवार

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • कापूस

    ▸ पायथियम रूट रॉट (Pythium Root Rot)
    ▸ फांदी वाळणे (Dieback)

  • झेंडू

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ फांदी वाळणे (Dieback)

  • शेवंती

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • सोयाबीन

    ▸ पायथियम रूट रॉट (Pythium Root Rot)
    ▸ शेंगावरील करपा (Pod Blight)

  • भुईमूग

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • वाल घेवडा 

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ पायथियम रूट रॉट (Pythium Root Rot)

  • हरभरा

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मूळकुज (Root Rot)

  • वाटाणा

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ पायथियम रोपकुज (Pythium Damping Off)
    ▸ फाइटोफ्थोरा कॉलर रॉट (Phytophthora Collar Rot)

  • भात

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off - Nursery)

  • गहू

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)

  • मका

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ पायथियम रूट रॉट (Pythium Root Rot)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)