Skip to product information
1 of 1

Bayer EverGol Extend

Bayer EverGol Extend

Bayer

Regular price Rs. 989.00 INR
Regular price Rs. 1,220.00 INR Sale price Rs. 989.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Bayer EverGol Extend

MRP: ₹1220
989
तब्बल ₹231 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Bayer
उत्पादनाचे नाव EverGol Extend
वापरण्याची पद्धत बीजप्रक्रिया

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Penflufen 13.22%+
Trifloxystrobin 13.22% FS
रासायनिक गट SDHI+
Strobilurins
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ पेनफ्लुफेन १३.२२% + ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबिन १३.२२% FS
    (Penflufen 13.22% + Trifloxystrobin 13.22% FS)

  • रासायनिक गट

    ▸ SDHI (गट ७) + स्ट्रॉबिल्युरिन्स (गट ११)
    (Succinate Dehydrogenase Inhibitor + Strobilurins)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही बीजप्रक्रिया (Systemic Seed Treatment)
    ▸ यामध्ये पेनफ्लुफेन हे एक प्रगत आंतरप्रवाही घटक आहे, जे बियाण्याभोवती संरक्षणात्मक कवच तयार करते आणि मुळांद्वारे शोषले जाते.
    ▸ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबिन मध्ये मेसोस्टेमिक क्रिया आहे, जे बियाण्याला जमिनीतील बुरशीपासून दीर्घकाळ वाचवते.
    👉 हे बियाणे पेरल्यानंतर जमिनीतून येणाऱ्या बुरशीचा शिरकाव रोखते आणि कोवळ्या रोपाला सुरुवातीचे ३-४ आठवडे सुरक्षा देते.
    ▸ क्रिया प्रकार: प्रामुख्याने प्रतिबंधात्मक (Preventive).
    ▸ हे बुरशीचे बीजाणू अंकुरण्यापूर्वीच त्यांचा नायनाट करते, ज्यामुळे 'बीजकुज' किंवा 'रोपमर' होत नाही.

  • कार्यपद्धती

    ▸ पेनफ्लुफेन (Penflufen): हे बुरशीच्या पेशींमधील ऊर्जेचे केंद्र (Mitochondria) निकामी करते. हे बुरशीची श्वसन प्रक्रिया थांबवून तिला ऊर्जा मिळण्यापासून रोखते.

    ▸ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबिन (Trifloxystrobin): हे बुरशीच्या बीजाणूंना रुजू देत नाही. हे बुरशीच्या जीवनचक्रातील सुरुवातीच्या टप्प्यातच अडथळा आणते.
    👉 या दुहेरी कार्यपद्धतीमुळे बियाण्याला जमिनीतून आणि बियाण्यासोबत असलेल्या बुरशीपासून १००% संरक्षण मिळते.

  • वापरण्याची पद्धत

    बीजप्रक्रिया

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ बीजप्रक्रियेसाठी: १ मिली ते १.५ मिली प्रति किलो बियाणे.
    ▸ टीप: बियाणे प्लास्टिकवर पसरवून त्यावर औषध शिंपडावे आणि हलक्या हाताने चोळून सावलीत सुकवावे

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स