Skip to product information
1 of 1

Bayer Emesto Prime

Bayer Emesto Prime

Bayer

Regular price Rs. 614.00 INR
Regular price Rs. 960.00 INR Sale price Rs. 614.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Bayer Emesto Prime

MRP: ₹960
614
तब्बल ₹346 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Bayer
उत्पादनाचे नाव Emesto Prime
वापरण्याची पद्धत बीजप्रक्रिया

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक   Penflufen 24% FS
रासायनिक गट Pyrazole-carboxamide
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ पेनफ्लुफेन २४% एफ.एस. (Penflufen 24% FS)

  • रासायनिक गट

    ▸ SDHI (Succinate Dehydrogenase Inhibitor)
    (Pyrazole-carboxamide - FRAC Group 7)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही बीजप्रक्रिया (Systemic Seed Treatment)

  • कार्यपद्धती

    ▸ पेनफ्लुफेन (Penflufen): हे बुरशीच्या पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया' (Mitochondria) मध्ये असलेल्या Complex II (Succinate Dehydrogenase) एन्झाईमला बाधित करते.
    ▸ यामुळे बुरशीची श्वसन प्रक्रिया आणि ऊर्जा निर्मिती (ATP synthesis) कायमची बंद होते. ऊर्जा न मिळाल्यामुळे बुरशीची वाढ जागीच थांबते आणि ती नष्ट होते.
    👉 हे विशेषतः 'ऱ्हिझोक्टोनिया सोलेनी' (Rhizoctonia solani) सारख्या कठीण बुरशीवर अत्यंत प्रभावी आहे, जी बटाट्यामध्ये काळे डाग (Black Scurf) निर्माण करते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ बीजप्रक्रिया

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ बीजप्रक्रियेसाठी (कंद उपचार): बटाट्यासाठी १०० मिली एमेस्टो प्राईम प्रति १ टन बियाणे (कंद).
    ▸ पद्धत: बटाटा पेरणीपूर्वी कंदांवर याचे द्रावण फवारून किंवा कंद बुडवून प्रक्रिया करावी.

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स