Bayer Ambition
Bayer Ambition
Farmspot
Bayer Ambition
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Micro Elements
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ मुक्त अमिनो ॲसिड्स (Free Amino Acids):
हे झाडाच्या पेशींद्वारे थेट आणि वेगाने शोषले जातात. यामुळे झाडाला स्वतःहून प्रथिने (Proteins) तयार करण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागत नाही. वाचलेली ही ऊर्जा झाड फळधारणा, फूलधारणा आणि फांद्यांच्या वाढीसाठी वापरते.
▸ फुलविक ॲसिड (Fulvic Acid):
हे ॲम्बिशनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. फुलविक ॲसिड जमिनीतील आणि पानांवरील पोषक तत्वांना (Micro-nutrients) स्वतःसोबत बांधून घेते आणि त्यांना झाडाच्या मुळापर्यंत किंवा पेशींपर्यंत पोहोचवण्याचे काम (Chelating agent) करते. यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते.
▸ नैसर्गिक घटकांचे मिश्रण (Bio-stimulant):
यात असलेले घटक झाडाला नैसर्गिक ताण (उदा. जास्त पाऊस, कडक ऊन किंवा कडाक्याची थंडी) सहन करण्याची शक्ती देतात. यामुळे झाड कठीण परिस्थितीतही तग धरून राहते. -
रासायनिक गट
-
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
-
कार्यपद्धती
▸ पोषक तत्वांचे कार्यक्षम वहन (Nutrient Delivery):
यात असलेले फुलविक ॲसिड हे एका 'वाहका'सारखे (Carrier) काम करते. ते जमिनीतील किंवा फवारणीतील इतर खतांना (सूक्ष्म अन्नद्रव्ये) स्वतःसोबत बांधून घेते आणि झाडाच्या विविध भागांपर्यंत वेगाने पोहोचवते. यामुळे तुम्ही दिलेली महागडी खते वाया न जाता झाडाला पूर्णपणे मिळतात.
▸ प्रथिनांचे संश्लेषण (Protein Synthesis):
झाडाला स्वतःची प्रथिने तयार करण्यासाठी खूप ऊर्जा लागते. ॲम्बिशन मधील मुक्त अमिनो ॲसिड्स (Free Amino Acids) झाडाला रेडिमेड स्वरूपात मिळतात. यामुळे झाडाची ऊर्जा वाचते आणि ती ऊर्जा झाड नवीन फुले आणि फळे तयार करण्यासाठी वापरते.
▸ नैसर्गिक ताण सहन करण्याची शक्ती (Abiotic Stress Management):
कडाक्याचे ऊन, जास्त पाऊस किंवा ढगाळ वातावरणामुळे झाडावर जो ताण येतो, तो कमी करण्यासाठी ॲम्बिशन मदत करते. हे झाडाची 'अँटी-ऑक्सिडंट' यंत्रणा सक्रिय करते, ज्यामुळे पीक हिरवेगार राहते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीद्वारे
-
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणी (Foliar Spray) - २ मिली प्रति लिटर
▸ आळवणी (Drenching) - २ ते २.५ मिली प्रति लिटर
▸ ठिबकने - 1 लिटर प्रति एकर
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
Not Applicable
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे कोबीची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ कोबी पिकामध्ये Bayer Ambition च्या वापरामुळे पिकाचा ताण कमी होऊन मुळांचा व पानांचा जोमदार विकास होतो, ज्यामुळे कोबीचा गड्डा घट्ट बनून उत्पादनात भरघोस वाढ होते. -
बटाटा
▸ बटाटा या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे फळांचा वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे फळांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे नवीन फळांची व नवीन फुलांची निर्मिती होते. फुलांपासून फळधारणा होते व फळांचा आकार वाढतो. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ वेलवर्गीय पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे वेलांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांपासून फळधारणा उत्तम होते व फळांचा आकार, लांबी आणि -
आले,हळद
▸ आले व हळद पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे कंदांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे (फोंडे) व नवीन पानांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. यामुळे जमिनीखालील कंदांची (गड्ड्यांची) वाढ जोमाने होऊन कंदांचा आकार, वजन आणि चकाकी वाढते. -
टोमॅटो
▸ टोमॅटो पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांपासून फळधारणा उत्तम होते व टोमॅटोच्या फळांचा आकार, वजन आणि रंग सुधारतो. -
मिरची,ढोबळी मिरची
▸ मिरची व ढोबळी मिरची पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांपासून फळधारणा उत्तम होते (फुलगळ थांबते) व मिरचीचा तसेच ढोबळी मिरचीच्या फळांचा आकार, वजन आणि चकाकी वाढते. -
वांगे
▸ या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांपासून फळधारणा उत्तम होते, फुलगळ थांबते व वांग्यांच्या फळांचा आकार, वजन आणि चकाकी वाढते. -
भेंडी
▸ भेंडी पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांपासून फळधारणा उत्तम होते व भेंडीच्या फळांची लांबी, कोवळेपणा आणि आकार वाढतो. -
गवार
▸ गवार पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांपासून फळधारणा (शेंगा धरणे) उत्तम होते व गवारीच्या शेंगांची लांबी, गुणवत्ता आणि आकार वाढतो. -
कापूस
▸ कापूस पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे कापूस रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची (पात्यांची) निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांपासून फळधारणा (बोंड धारणा) उत्तम होते, पात्यांची गळ कमी होते व बोंडांचा आकार आणि वजन वाढते. -
झेंडू
▸ झेंडू या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन कळ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांची संख्या वाढते, फुलांचा आकार मोठा होतो आणि फुलांना गडद आकर्षक रंग मिळून बाजारात चांगली किंमत मिळते. -
शेवंती
▸शेवंती या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन कळ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांची गुणवत्ता सुधारते, फुलांचा आकार वाढतो आणि फुलांना आकर्षक रंग व दीर्घकाळ टिकण्याची क्षमता प्राप्त होते. -
सोयाबीन
▸ सोयाबीन या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांपासून फळधारणा शेंगा धरणे उत्तम होते, फुलगळ कमी होते व शेंगांमधील दाण्यांचा आकार आणि वजन वाढते. -
भुईमूग
▸भुईमूग या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे (किंवा ओलितासोबत) केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांपासून आर्या फुटण्याचे आणि जमिनीत शिरण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शेंगांची संख्या, दाण्यांचा आकार आणि वजन वाढते. -
वाल घेवडा
▸ वाल घेवडा या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांपासून फळधारणा शेंगा धरणे उत्तम होते व शेंगांची लांबी, दाण्यांचे वजन आणि हिरवेपणा वाढतो. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ मटकी,मुग,चवळी,उडीद या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांपासून फळधारणा शेंगा धरणे उत्तम होते व शेंगांची लांबी, दाण्यांचे वजन आणि गुणवत्ता वाढते. -
हरभरा
▸ हरभरा पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे हरभऱ्याच्या रोपांची वाढ व विकास अत्यंत चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे हरभऱ्याच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते. यातील फुलविक ॲसिडमुळे जमिनीतील स्थिर घटक विरघळून मुळांद्वारे अन्नद्रव्य शोषण मोठ्या प्रमाणात वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे हरभऱ्याला नवीन जोमदार फुटवे, नवीन पानांची व फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. हे फुलांची गळ थांबवते, ज्यामुळे घाट्यांची संख्या वाढते. पर्यायाने घाट्यांचा आकार, दाण्यांचे वजन, टपोरेपणा आणि दाण्यांची चकाकी वाढण्यास मदत होते. -
वाटाणा
▸ वाटाणा या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती होते. फुलांपासून फळधारणा शेंगा धरणे उत्तम होते व वाटाण्याच्या शेंगांचा आकार, दाण्यांचे वजन आणि हिरवेपणा वाढतो. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ कलिंगड,खरबूज या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती होते. फुलांपासून फळधारणा चांगली होते व फळांचा आकार, वजन आणि गोडी वाढते. -
भात
▸भात या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे , नवीन पानांची व जोमदार लोंब्यांची निर्मिती होते. दाणे भरण्याची प्रक्रिया सुधारते आणि दाण्यांचा आकार, वजन व धान्याची गुणवत्ता वाढते. -
गहू
▸गहू या पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व जोमदार लोंब्यांची निर्मिती होते. दाणे भरण्याची प्रक्रिया सुधारते आणि दाण्यांचा आकार, वजन व चमक वाढते. -
मका
▸ मका पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व जोमदार तुऱ्यांची निर्मिती होते. फळधारणा कणसे भरणे प्रक्रिया सुधारते आणि कणसाचा आकार तसेच दाण्यांचे वजन वाढते. -
फ्रेंच बिन्स
▸ फ्रेंच बिन्स पिकामध्ये Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण वाढते.
▸ Bayer Ambition या उत्पादनाचा वापर फवारणीद्वारे केल्यामुळे नवीन फुटवे, नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फुलांपासून फळधारणा (शेंगा धरणे) उत्तम होते व फ्रेंच बिन्सच्या शेंगांची लांबी, हिरवेपणा आणि आकार वाढतो.