Skip to product information
1 of 1

BASF Xelora

BASF Xelora

BASF

Regular price Rs. 521.00 INR
Regular price Rs. 546.00 INR Sale price Rs. 521.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

BASF Xelora

MRP: ₹546
521
तब्बल ₹25 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव BASF
उत्पादनाचे नाव Xelora
वापरण्याची पद्धत बीजप्रक्रिया

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक   Pyraclostrobin 5% +
Thiophanate Methyl 45% FS
रासायनिक गट Strobilurins +
Benzimidazole
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही

🎥 उत्पादन व्हिडिओ

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ पायराक्लोस्ट्रोबिन ५% + थिओफॅनेट मिथाईल ४५% एफ.एस.
    (Pyraclostrobin 5% + Thiophanate Methyl 45% FS)

  • रासायनिक गट

    ▸ स्ट्रॉबिल्युरिन्स + बेंझिमिडाझोल
    (Strobilurins + Benzimidazole)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही(Systemic)

  • कार्यपद्धती

    ▸ थिओफॅनेट मिथाईल (Thiophanate Methyl): हे बुरशीच्या पेशी विभाजनातील 'मायटोसिस' प्रक्रियेत अडथळा आणते. यामुळे बुरशीची नवीन पिढी तयार होऊ शकत नाही.
    ▸ पायराक्लोस्ट्रोबिन (Pyraclostrobin): हे बुरशीच्या पेशींमधील ऊर्जेचे स्त्रोत (Mitochondria) निकामी करते. ऊर्जा न मिळाल्यामुळे बुरशीचे बीजाणू अंकुरणे थांबते.
    👉 AgCelence Technology: BASF च्या पायराक्लोस्ट्रोबिन घटकामुळे पिकात जोमदार वाढ होते आणि मुळांचा विस्तार वाढतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ बीजप्रक्रियेसाठी (Seed Treatment)
    ▸ आळवणीसाठी (Drenching)

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ बीजप्रक्रियेसाठी (Seed Treatment): २ ते ३ मिली प्रति किलो बियाणे.
    ▸ आळवणीसाठी (Drenching): २ मिली प्रति लीटर पाणी.

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ रोपकुज / डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ कांडी कुज (Smut)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • बटाटा

    ▸ काळी चट्टे (Black Scurf)
    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ फ्युसेरियम ड्राय रॉट (Fusarium Dry Rot)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ मर रोग (Wilt)

  • आले,हळद

    ▸ कंदकुज (Rhizome Rot)
    ▸ मर रोग (Wilt)

  • टोमॅटो

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ मर रोग (Wilt)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ फांदी वाळणे (Dieback - Seed borne)

  • वांगे

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मर रोग (Wilt)

  • भेंडी

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • गवार

    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)

  • कापूस

    ▸ मर रोग (Wilt)
    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)

  • झेंडू

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • शेवंती

    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)

  • सोयाबीन

    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ शेंगावरील करपा (Pod Blight - Seed borne)
    ▸ मर रोग (Wilt)

  • भुईमूग

    ▸ कॉलर रॉट (Collar Rot)
    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ देठ कुज (Stem Rot)

  • वाल घेवडा 

    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मर रोग (Wilt)

  • हरभरा

    ▸ मर रोग (Wilt)
    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ कॉलर रॉट (Collar Rot)

  • वाटाणा

    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • भात

    ▸ करपा (Blast - Seed borne)
    ▸ फुटवा कुज (Bakanae Disease)

  • गहू

    ▸ काणी रोग (Loose Smut)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • मका

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)