Skip to product information
1 of 1

BASF Systiva

BASF Systiva

BASF

Regular price Rs. 2,000.00 INR
Regular price Rs. 2,295.00 INR Sale price Rs. 2,000.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

BASF Systiva

MRP: ₹2295
2000
तब्बल ₹295 वाचवा
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव BASF 
उत्पादनाचे नाव Systiva
वापरण्याची पद्धत बीजप्रक्रिया 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक   Fluxapyroxad 333 g/l FS
रासायनिक गट Pyrazole-carboxamide
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ फ्लुक्झापायरोक्सॅड ३३३ g/l FS
    (Fluxapyroxad 333 g/l FS)

  • रासायनिक गट

    ▸ SDHI (Succinate Dehydrogenase Inhibitor)
    (Pyrazole-carboxamide - FRAC Group 7)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही बीजप्रक्रिया (Systemic + Seed Treatment)

  • कार्यपद्धती

    ▸ फ्लुक्झापायरोक्सॅड हे बुरशीच्या पेशींमधील ऊर्जेचे केंद्र असलेल्या 'मायटोकॉन्ड्रिया'मध्ये Complex II (Succinate dehydrogenase) वर प्रहार करते.
    ▸ यामुळे बुरशीची श्वसन प्रक्रिया आणि ऊर्जा निर्मिती (ATP synthesis) कायमची बंद होते. ऊर्जा न मिळाल्यामुळे बुरशीचे बीजाणू अंकुरणे आणि वाढ पूर्णपणे थांबते.
    👉 हे बुरशीच्या जीवनचक्रातील सर्व अवस्थांवर (बीजाणूपासून मायसेलियापर्यंत) कडक नियंत्रण मिळवते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ बीजप्रक्रिया

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ बीजप्रक्रियेसाठी (Seed Treatment): १ मिली ते १.५ मिली प्रति किलो बियाणे.
    ▸ टीप: बियाण्याला समप्रमाणात लावून थोडे सुकल्यानंतर पेरणी करावी.

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स