Skip to product information
1 of 1

BASF Priaxor

BASF Priaxor

BASF

Regular price Rs. 919.00 INR
Regular price Rs. 1,317.00 INR Sale price Rs. 919.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

BASF Priaxor

MRP: ₹1317
919
तब्बल ₹398 वाचवा
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव BASF
उत्पादनाचे नाव Priaxor 
वापरण्याची पद्धत फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Fluxapyroxad 167 g/l +
Pyraclostrobin 333 g/l SC
रासायनिक गट SDHI+
Strobilurins
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही +
ट्रान्सलॅमिनर

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ फ्लुक्झापायरोक्सॅड १६७ g/l + पायराक्लोस्ट्रोबिन ३३३ g/l SC
    (Fluxapyroxad 167 g/l + Pyraclostrobin 333 g/l SC)

  • रासायनिक गट

    ▸ SDHI (गट ७) + स्ट्रॉबिल्युरिन्स (गट ११)
    (Succinate Dehydrogenase Inhibitor + Strobilurins)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + ट्रान्सलॅमिनर ( Systemic + Translaminar)

  • कार्यपद्धती

    ▸ पायराक्लोस्ट्रोबिन: हे बुरशीच्या पेशींमधील ऊर्जेचे स्त्रोत बंद करते. ऊर्जा मिळणे बंद झाल्यामुळे बुरशीचे बीजाणू अंकुरणे (Spore germination) जागीच थांबते.
    ▸ फ्लुक्झापायरोक्सॅड (Xemium): हे बुरशीच्या पेशींमधील 'Complex II' एन्झाईमची साखळी तोडते. यामुळे बुरशीची अन्न निर्मिती प्रक्रिया पूर्णपणे कोलमडते.
    👉 या 'डबल ॲक्शन' मुळे बुरशीला प्रतिकार करण्याची संधीच मिळत नाही.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी: ०.७५ मिली ते १ मिली प्रति लीटर पाणी.
    ▸ एकरी प्रमाण: १२० मिली ते १५० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स