BASF Merivon
BASF Merivon
BASF
BASF Merivon
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
+ Strobilurin
Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये फ्ल्युक्सापायरॉक्सॅड २५० ग्रॅम/ली + पायरॅक्लोस्ट्रोबिन २५० ग्रॅम/ली एस.सी. (Fluxapyroxad 250 g/l + Pyraclostrobin 250 g/l SC) हे दोन घटक आहेत.
-
रासायनिक गट
▸SDHI (Sdh Inhibitor) + स्ट्रॉबिल्युरिन्स (Strobilurins)
-
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)
-
कार्यपद्धती
▸फ्ल्युक्सापायरॉक्सॅड: हे बुरशीच्या पेशींमधील 'सक्सीनेट डिहायड्रोजनेज' (SDH) एन्झाईमला रोखून ऊर्जेची निर्मिती (ATP) पूर्णपणे खंडित करते.
▸पायरॅक्लोस्ट्रोबिन: हे बुरशीच्या पेशींमधील श्वसन प्रक्रियेत (Complex III) अडथळा आणून बुरशीला जागेवरच मारते.
👉 AgCelence® तंत्रज्ञान: मेरिव्हॉनमध्ये BASF चे खास 'AgCelence' तंत्रज्ञान आहे, जे केवळ रोगावर नियंत्रण मिळवत नाही तर झाडाची कार्यक्षमता देखील वाढवते. -
वापरण्याची पद्धत
▸फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणीसाठी: ०.४ मिली ते ०.६ मिली प्रति लीटर पाणी. (किंवा ८० मिली ते १०० मिली प्रति २०० लीटर पाणी).
▸एकरी वापर: ८० मिली ते १०० मिली प्रति एकर.
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
▸ जांभळा करपा (Purple Blotch)
▸ मानांवरील करपा (Neck Blight)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ पांढरी बुरशी (White Mold) -
बटाटा
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
▸ काळी चट्टे (Black Scurf) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ फळकुज (Fruit Rot) -
आले,हळद
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
टोमॅटो
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
▸ सेप्टोरिया ठिपके (Septoria Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
वांगे
▸ फळकुज (Phomopsis Blight)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
भेंडी
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot) -
गवार
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
कापूस
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ दहिया रोग (Grey Mildew)
▸ बोन्ड सड (Boll Rot) -
झेंडू
▸ करपा (Blight)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
शेवंती
▸ तांबेरा (Rust)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
सोयाबीन
▸ तांबेरा (Rust)
▸ शेंगावरील करपा (Pod Blight)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot) -
भुईमूग
▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust)
▸ देठकुज (Stem Rot) -
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
हरभरा
▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Blight) -
वाटाणा
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
भात
▸ शेंगावरील करपा (Sheath Blight)
▸ कडा करपा (Leaf Blight)
▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration) -
गहू
▸ तांबेरा (Rust)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ सेप्टोरिया ठिपके (Septoria Blight) -
मका
▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
▸ तांबेरा (Rust) -
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust)