Avancer Glow + Ampligo Spray Kit

Avancer Glow + Ampligo Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 1,785.00 INR
Regular price Rs. 2,275.00 INR Sale price Rs. 1,785.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Avancer Glow + Ampligo Spray Kit

MRP: ₹2275
1785
तब्बल ₹490 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक   UPL + Syngenta
किट नाव Avancer Glow + Ampligo 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Avancer Glow Azoxystrobin 8.3% +
Mancozeb 66.7% WDG
Ampligo  Chlorantraniliprole 9.30% + Lambda-cyhalothrin 4.60% ZC

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Ergon + Cuman L + Coragen Spray Kit

For 250 liter water (Ergon 250 ml + Cuman L 500 ml+ Coragen 60 ml)
Rs. 3,247.00
Rs. 2,733.00

Amistar + Cuman.L + Ampligo Spray Kit

For 200 liter water (Amistar 200 ml + Cuman.L 500 ml + Ampligo 100 ml)
Rs. 2,911.00
Rs. 2,234.00

Amistar Opti + Vayego Spray Kit

Rs. 1,727.00
Rs. 1,425.00

Amistar Opti + Ampligo Spray Kit

Rs. 1,475.00
Rs. 1,222.00

Cabrio Top + Ampligo Spray Kit

Rs. 3,175.00
Rs. 2,185.00

Sarthak + Takumi Spray Kit

For 200 liter water (Sarthak 500 gram + Takumi 100 gram)
Rs. 2,947.00
Rs. 2,365.00

Avancer Glow + Corprima Spray Kit

Rs. 2,736.00
Rs. 2,233.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Avancer Glow: यामध्ये अझोक्सिस्ट्रोबिन ८.३% + मॅन्कोझेब ६६.७% डब्ल्यूजी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Ampligo: यामध्ये क्लोरँट्रानिलीप्रोल ९.३% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ४.६% झेडसी हे कीटकनाशक घटक असतात.

  • रासायनिक गट

    ▸ अझोक्सिस्ट्रोबिन + मॅन्कोझेब : स्ट्रॉबिल्युरिन + डायथिओकार्बामेट गट.
    ▸ क्लोरँट्रानिलीप्रोल + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन : डायमाइड + सिंथेटिक पायरेथ्रॉइड गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Avancer Glow हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Ampligo हे आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Avancer Glow (Azoxystrobin 8.3% + Mancozeb 66.7% WDG) :
    फवारणीद्वारे वापरल्यानंतर Azoxystrobin हा स्ट्रोबिल्युरिन गटातील घटक पानांद्वारे शोषला जाऊन ट्रान्सलॅमिनार व आंशिक प्रणालीगत (Systemic) पद्धतीने कार्य करतो. तो बुरशीच्या माइटोकॉन्ड्रियामधील श्वसन प्रक्रियेवर (QoI – Quinone outside inhibitor) परिणाम करतो. त्यामुळे ऊर्जा (ATP) निर्मिती थांबते व बुरशीची वाढ रोखली जाते.
    Mancozeb हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण व प्रसार थांबतो.
    या संयुक्त क्रियेने डाग, ब्लाइट व इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी व व्यापक नियंत्रण मिळते.

    ▸ Ampligo (Chlorantraniliprole 9.30% + Lambda-cyhalothrin 4.60% ZC) :
    फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते.
    Chlorantraniliprole हा डायमाइड गटातील घटक असून कीटकांच्या स्नायू पेशींतील Ryanodine Receptor वर परिणाम करतो. त्यामुळे कॅल्शियम आयनचे अनियंत्रित स्त्रवण होते, अळीची हालचाल व खाणे त्वरित थांबते.
    Lambda-cyhalothrin हा पायरेथ्रॉईड गटातील स्पर्शजन्य घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Voltage-gated Sodium Channel वर परिणाम करतो. त्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन बिघडते, कीटक अतिउत्तेजित होतो व काही वेळात त्याचा मृत्यू होतो.
    या संयुक्त क्रियेने बुरशीजन्य रोग तसेच अळीवर्गीय व चावणारे कीटक प्रभावीपणे नियंत्रणात येतात.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Avancer Glow: 2 ते 3 ग्रॅम
    ▸ Ampligo: 0.4 मिली

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Avancer Glow: 30 ते 45 ग्रॅम
    ▸ Ampligo: 6 मिली

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Avancer Glow: 400 ते 600 ग्रॅम
    ▸ Ampligo: 80 मिली

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    ▸ यामधील बुरशीनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पातींवर रुपेरी पट्टे, वाकडेपणा व वाढ खुंटणे कमी होते.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ यामधील बुरशीनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे इतर अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • बटाटा

    ▸ यामधील बुरशीनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा (Early Blight), उशिरा येणारा करपा (Late Blight), अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ यामधील बुरशीनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • आले,हळद

    ▸ यामधील बुरशीनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, अँथ्रॅक्नोज, राइझोम रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी तसेच इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • टोमॅटो

    ▸ यामधील बुरशीनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,भुरी,टोमॅटो ग्रे मोल्ड,टोमॅटो लीफ मोल्ड,उशिरा येणारा करपा,डाउनी,अँथ्रॅक्नोज करपा,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडिंवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ यामधील बुरशीनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डायबॅक, अँथ्रॅक्नोज (फळ करपा), सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, लीफ स्पॉट,चोनफोरा करपा तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वांगे

    ▸ यामधील बुरशीनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फोमॉप्सिस ब्लाइट (शेंडा व फळ करपा), अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भेंडी

    ▸ यामधील बुरशीनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पान करपा, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • गवार

    ▸ यामधील बुरशीनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • कापूस

    ▸ यामधील बुरशीनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, ग्रे मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • झेंडू

    ▸ यामधील बुरशीनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • शेवंती

    ▸ यामधील बुरशीनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • सोयाबीन

    ▸ यामधील बुरशीनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, रस्ट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते, ज्यामुळे फुलधारणा व शेंगा धारण सुधारते.
    ▸ यामधील कीटकनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भुईमूग

    ▸ यामधील बुरशीनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वाल घेवडा 

    ▸ यामधील बुरशीनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ यामधील बुरशीनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • हरभरा

    ▸ यामधील बुरशीनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वाटाणा

    ▸ यामधील बुरशीनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ यामधील बुरशीनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भात

    ▸ यामधील बुरशीनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे ब्लास्ट (Leaf & Neck Blast), ब्राउन स्पॉट, शीथ ब्लाइटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • गहू

    ▸ यामधील बुरशीनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मका

    ▸ यामधील बुरशीनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • फ्रेंच बिन्स

    ▸ यामधील बुरशीनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • 1. UPL Avancer Glow

  • 2. Syngenta Ampligo

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.