Amistar Top + Cuman L Spray Kit
Amistar Top + Cuman L Spray Kit
Farmspot
Amistar Top + Cuman L Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
Difenoconazole 11.4% SC
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Amistar Top: ॲझोक्सिस्ट्रोबिन १८.२% (Azoxystrobin 18.2% w/w) + डायफेनोकोनॅझोल ११.४% (Difenoconazole 11.4% w/w) SC
▸ Cuman L: यामध्ये झिराम २७% एससी हा बुरशीनाशक घटक असतो. -
रासायनिक गट
▸ स्ट्रॉबिल्युरिन्स + ट्रायझोल्स (Strobilurins + Triazoles) गट.
▸ झिराम : डायथिओकार्बामेट (Dithiocarbamate) गट. -
उत्पादन प्रकार
▸ Amistar Top: आंतरप्रवाही (Systemic) बुरशीनाशक आहे.
▸ Cuman L: हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Amistar Top (Azoxystrobin 18.2% + Difenoconazole 11.4% SC) :
▸ॲझोक्सिस्ट्रोबिन: हे बुरशीच्या पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया'मध्ये ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया थांबवते. ऊर्जा न मिळाल्यामुळे बुरशीचे बीजाणू अंकुरणे (Spore germination) जागीच थांबते.
▸डायफेनोकोनॅझोल: हे बुरशीच्या पेशींमधील 'एर्गोस्टेरॉल' संश्लेषणात अडथळा आणते. यामुळे बुरशीची वाढ (Mycelial growth) थांबते आणि बुरशी नष्ट होते.
▸ Cuman L (Ziram 27% SC) :
फवारणीनंतर हे संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करते. Ziram हा दिथिओकार्बामेट गटातील घटक असून बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रिया व श्वसन प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण थांबते व रोगाचा प्रसार रोखला जातो. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Amistar Top : 1 मिली
▸ Cuman L: 2 ते 2.5 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
बटाटा
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा (Early Blight), उशिरा येणारा करपा (Late Blight), अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
आले,हळद
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, अँथ्रॅक्नोज, राइझोम रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
टोमॅटो
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,भुरी,टोमॅटो ग्रे मोल्ड,टोमॅटो लीफ मोल्ड,उशिरा येणारा करपा,डाउनी,अँथ्रॅक्नोज करपा,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
मिरची,ढोबळी मिरची
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डायबॅक, अँथ्रॅक्नोज (फळ करपा), सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, लीफ स्पॉट,चोनफोरा करपा तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
वांगे
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फोमॉप्सिस ब्लाइट (शेंडा व फळ करपा), अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
भेंडी
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पान करपा, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
गवार
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
कापूस
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, ग्रे मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
झेंडू
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
शेवंती
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
सोयाबीन
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, रस्ट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते, ज्यामुळे फुलधारणा व शेंगा धारण सुधारते.
-
भुईमूग
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
वाल घेवडा
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
हरभरा
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
वाटाणा
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
भात
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे ब्लास्ट (Leaf & Neck Blast), ब्राउन स्पॉट, शीथ ब्लाइटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
गहू
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
मका
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
फ्रेंच बिन्स
▸ यामधील Amistar Top + Cuman L हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Syngenta Amistar Top
-
2. Syngenta Cuman L
-