AG Fort + Efficon + Zintrac 700 Spray Kit

Farmspot Shop

Regular price Rs. 3,569.00 INR
Regular price Rs. 3,940.00 INR Sale price Rs. 3,569.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

AG Fort + Efficon + Zintrac 700 Spray Kit

MRP: ₹3940
3569
तब्बल ₹371 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Sea6 Energy +BASF+
YaraVita
किट नाव AG Fort+ Efficon+Zintrac 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

AG Fort Macroalgal extract 24%
w/w min +Natural Acidity
Regulator, Stabilizer
Efficon  Dimpropyridaz (120 g/L)
Zintrac 700 Zinc Oxide 39.5%

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

AG Fort + Biozyme + Zintrac 700 Spray Kit

For 100 liter water (AG Fort 150 ml + Biozyme 250 ml + Zintrac 100 ml)
Rs. 1,424.00
Rs. 1,315.00

Viro Raze + Novazyme + Zintrac 700 Spray Kit

Rs. 3,031.00
Rs. 2,738.00

Virosin + Zintrac 700 Spray Kit

Default Title
Rs. 0.00

No Virus + Zintrac 700 Spray Kit

For 200 liter water (No Virus 500 ml + Zintrac 250 ml)
Rs. 1,610.00
Rs. 1,049.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ AG Fort: यामध्ये विविध वनस्पतींचे अर्क (Botanical Extracts) हा जैव-विषाणूनाशक (Bio-Viricide) घटक असतो.
    ▸ Efficon: यामध्ये Dimpropyridaz (120 g/L)हा रासायनिक घटक असतो.
    ▸ Zintrac 700: यामध्ये झिंक ७०० ग्रॅम प्रती लीटर (Zinc 39.5% w/w) हा सूक्ष्म अन्नद्रव्य घटक असतो.

  • रासायनिक गट

  • उत्पादन प्रकार

  • कार्यपद्धती

    ▸AG Fort (कीटकनाशक व विषाणूरोधक)
    हे एक वनस्पतीजन्य (Botanical) उत्पादन आहे, जे प्रामुख्याने पिकांवरील विषाणूजन्य रोगांच्या (Viruses) व्यवस्थापनासाठी वापरले जाते. हे पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती (SAR - Systemic Acquired Resistance) सक्रिय करते. हे झाडामध्ये अशा प्रथिनेंची निर्मिती करते जे विषाणूला स्वतःची प्रत बनवण्यापासून (Replication) रोखतात.
    मुख्य फायदा: मिरचीमधील चुरडा-मुरडा (Leaf Curl Virus), पपईवरील रिंग स्पॉट व्हायरस आणि टोमॅटोमधील मोझॅक व्हायरस यांसारख्या रोगांचा प्रसार थांबवण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहे.

    ▸ BASF Efficon (Dimpropyridaz (120 g/L))
    Efficon हे कीटकनाशक किडींच्या मज्जासंस्थेवर (Nervous System) विशेषतः त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणाऱ्या अवयवांवर परिणाम करते. फवारणीनंतर किडींचा पिकाचा रस शोषण्याचा वेग त्वरित थांबतो आणि त्यांना अर्धांगवायू (Paralysis) झाल्यामुळे त्यांची चालण्याची किंवा उडण्याची क्षमता नष्ट होते. यातील ट्रान्सलॅमिनर गुणामुळे हे पानाच्या मागील बाजूस लपलेल्या किडींचाही खात्रीशीर नायनाट करते, ज्यामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या मावा, पांढरी माशी आणि तुडतुड्यांचे प्रभावी व्यवस्थापन होते.

    ▸ YaraVita Zintrac 700 (सूक्ष्म अन्नद्रव्य)
    हे झिंकचे (जस्त) एक उच्च संकेंद्रित (Highly Concentrated) द्रव स्वरूप आहे.झिंक हे झाडामध्ये 'ऑक्सिन' (Auxin) नावाच्या संप्रेरकाच्या निर्मितीसाठी आवश्यक असते, जे झाडाची उंची आणि पानांचा आकार वाढवण्यासाठी जबाबदार असते.
    मुख्य फायदा: झिंकच्या कमतरतेमुळे होणारी पानांची पिवळकी आणि झाडाची खुंटलेली वाढ (Stunting) हे त्वरित थांबवते. हे पावसात वाहून जात नाही आणि दीर्घकाळ झाडाला झिंकचा पुरवठा करते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ AG Fort : 1 ml प्रति लिटर
    ▸ Efficon : 1 ml प्रति लिटर
    ▸ Yara Vita Zintrac : 1 ml प्रति लिटर

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    Efficon (इफीकॉन):
    या कीटकनाशकाच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे रोगाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होणारा प्रसार थांबतो.

    Ag Fort (एजी फोर्ट) व Zintrac (झिंट्रॅक):
    या उत्पादनांच्या वापरामुळे कोबीवर्गीय पिकांमधील खालील विषाणूजन्य रोगांच्या पेशींची निर्मिती व वाढ थांबते, रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते आणि पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
    ▸Cauliflower Mosaic Virus (CaMV): कॉलिफ्लॉवर मोजॅक व्हायरस
    ▸Turnip Mosaic Virus (TuMV): टर्निप मोजॅक व्हायरस
    ▸Radish Mosaic Virus (RaMV): रॅडिश (मुळा) मोजॅक व्हायरस

  • बटाटा

    Efficon (इफीकॉन):
    या कीटकनाशकाच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे रोगाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होणारा प्रसार थांबतो.

    Ag Fort (एजी फोर्ट) व Zintrac (झिंट्रॅक):
    या उत्पादनांच्या वापरामुळे कोबीवर्गीय पिकांमधील खालील विषाणूजन्य रोगांच्या पेशींची निर्मिती व वाढ थांबते, रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते आणि पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
    ▸Potato Virus X (PVX): पोटॅटो व्हायरस X
    ▸Potato Virus Y (PVY): पोटॅटो व्हायरस Y
    ▸Potato Leafroll Virus (PLRV): पोटॅटो लीफरोल व्हायरस (पाने गुंडाळणारा विषाणू)
    ▸Potato Virus S (PVS): पोटॅटो व्हायरस S

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    Efficon (इफीकॉन):
    या कीटकनाशकाच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे रोगाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होणारा प्रसार थांबतो.

    Ag Fort (एजी फोर्ट) व Zintrac (झिंट्रॅक):
    या उत्पादनांच्या वापरामुळे कोबीवर्गीय पिकांमधील खालील विषाणूजन्य रोगांच्या पेशींची निर्मिती व वाढ थांबते, रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते आणि पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
    ▸Cucumber Mosaic Virus (CMV): कुकंबर मोजॅक व्हायरस
    ▸Watermelon Mosaic Virus (WMV): वॉटरमेलन (कलिंगड) मोजॅक व्हायरस
    ▸Zucchini Yellow Mosaic Virus (ZYMV): झुकिनी येलो मोजॅक व्हायरस
    ▸Papaya Ring Spot Virus - Cucurbit strain (PRSV-W): पपया रिंग स्पॉट व्हायरस (वेलवर्गीय प्रकार)
    ▸Melon Yellow Spot Virus (MYSV): मेलन येलो स्पॉट व्हायरस

  • आले,हळद

  • टोमॅटो

    Efficon (इफीकॉन):
    या कीटकनाशकाच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे रोगाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होणारा प्रसार थांबतो.

    Ag Fort (एजी फोर्ट) व Zintrac (झिंट्रॅक):
    या उत्पादनांच्या वापरामुळे कोबीवर्गीय पिकांमधील खालील विषाणूजन्य रोगांच्या पेशींची निर्मिती व वाढ थांबते, रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते आणि पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
    ▸Tomato Leaf Curl New Delhi Virus (ToLCNDV): टोमॅटो लीफ कर्ल न्यू दिल्ली व्हायरस (बोकड्या किंवा पर्णगुच्छ)
    ▸Tomato Spotted Wilt Virus (TSWV): टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस (ठिपके आणि मर घडवणारा विषाणू)
    ▸Tomato Mosaic Virus (ToMV): टोमॅटो मोजॅक व्हायरस
    ▸Cucumber Mosaic Virus (CMV): कुकंबर मोजॅक व्हायरस

  • मिरची,ढोबळी मिरची

    Efficon (इफीकॉन):
    या कीटकनाशकाच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे रोगाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होणारा प्रसार थांबतो.

    Ag Fort (एजी फोर्ट) व Zintrac (झिंट्रॅक):
    या उत्पादनांच्या वापरामुळे कोबीवर्गीय पिकांमधील खालील विषाणूजन्य रोगांच्या पेशींची निर्मिती व वाढ थांबते, रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते आणि पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
    ▸ Chilli Leaf Curl Virus (ChiLCV): चिली लीफ कर्ल व्हायरस (चुरडा-मुरडा)
    ▸ Tobacco Mosaic Virus (TMV): टोबॅको (तंबाखू) मोजॅक व्हायरस
    ▸ Pepper Mottle Virus (PepMoV): पेपर मॉटल व्हायरस
    ▸ Potato Virus Y (PVY): पोटॅटो व्हायरस Y (मिरचीवरही येतो)

  • वांगे

    Efficon (इफीकॉन):
    या कीटकनाशकाच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे रोगाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होणारा प्रसार थांबतो.

    Ag Fort (एजी फोर्ट) व Zintrac (झिंट्रॅक):
    या उत्पादनांच्या वापरामुळे कोबीवर्गीय पिकांमधील खालील विषाणूजन्य रोगांच्या पेशींची निर्मिती व वाढ थांबते, रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते आणि पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
    ▸ Brinjal Little Leaf (Phytoplasma): वांग्यावरील पर्णलघु (हा फायटोप्लाझ्मामुळे होतो, जो विषाणूंसारखाच काम करतो)
    ▸ Brinjal Mosaic Virus: वांगे मोजॅक व्हायरस

  • भेंडी

    Efficon (इफीकॉन):
    या कीटकनाशकाच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे रोगाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होणारा प्रसार थांबतो.

    Ag Fort (एजी फोर्ट) व Zintrac (झिंट्रॅक):
    या उत्पादनांच्या वापरामुळे कोबीवर्गीय पिकांमधील खालील विषाणूजन्य रोगांच्या पेशींची निर्मिती व वाढ थांबते, रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते आणि पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
    ▸ Bhendi Yellow Vein Mosaic Virus (BYVMV): भेंडी येलो वेन मोजॅक व्हायरस (केपा किंवा पिवळी शीर)
    ▸ Okra Enation Leaf Curl Virus (OELCV): भेंडी इनॅशन लीफ कर्ल व्हायरस

  • गवार

  • कापूस

    Efficon (इफीकॉन):
    या कीटकनाशकाच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे रोगाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होणारा प्रसार थांबतो.

    Ag Fort (एजी फोर्ट) व Zintrac (झिंट्रॅक):
    या उत्पादनांच्या वापरामुळे कोबीवर्गीय पिकांमधील खालील विषाणूजन्य रोगांच्या पेशींची निर्मिती व वाढ थांबते, रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते आणि पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
    ▸ Cotton Leaf Curl Virus (CLCuV): कॉटन लीफ कर्ल व्हायरस (पाने गुंडाळणारा विषाणू)
    ▸ Tobacco Streak Virus (TSV): टोबॅको स्ट्रीक व्हायरस

  • झेंडू

    Efficon (इफीकॉन):
    या कीटकनाशकाच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे रोगाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होणारा प्रसार थांबतो.

    Ag Fort (एजी फोर्ट) व Zintrac (झिंट्रॅक):
    या उत्पादनांच्या वापरामुळे कोबीवर्गीय पिकांमधील खालील विषाणूजन्य रोगांच्या पेशींची निर्मिती व वाढ थांबते, रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते आणि पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
    ▸ Cucumber Mosaic Virus (CMV): कुकंबर मोजॅक व्हायरस
    ▸ Tomato Spotted Wilt Virus (TSWV): टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस

  • शेवंती

  • सोयाबीन

    Efficon (इफीकॉन):
    या कीटकनाशकाच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे रोगाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होणारा प्रसार थांबतो.

    Ag Fort (एजी फोर्ट) व Zintrac (झिंट्रॅक):
    या उत्पादनांच्या वापरामुळे कोबीवर्गीय पिकांमधील खालील विषाणूजन्य रोगांच्या पेशींची निर्मिती व वाढ थांबते, रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते आणि पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
    ▸ Mungbean Yellow Mosaic Virus (MYMV): मुगबीन येलो मोजॅक व्हायरस (पिवळा मोजॅक - सर्वात घातक)

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ Bean Common Mosaic Virus (BCMV): बीन कॉमन मोजॅक व्हायरस
    ▸ Cowpea Mosaic Virus (CPMV): काऊपी (चवळी) मोजॅक व्हायरस

  • हरभरा

  • वाटाणा

    Efficon (इफीकॉन):
    या कीटकनाशकाच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे रोगाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होणारा प्रसार थांबतो.

    Ag Fort (एजी फोर्ट) व Zintrac (झिंट्रॅक):
    या उत्पादनांच्या वापरामुळे कोबीवर्गीय पिकांमधील खालील विषाणूजन्य रोगांच्या पेशींची निर्मिती व वाढ थांबते, रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते आणि पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
    ▸ Pea Seed-borne Mosaic Virus (PSbMV): पी (वाटाणा) सीड-बॉर्न मोजॅक व्हायरस

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स

  • 1. Sea6 Energy AG Fort

  • 2. Yara Vita Zintrac 700

  • 3. BASF Efficon

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.