Adama Mastercop
Adama Mastercop
Adama
Adama Mastercop
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
🎥 उत्पादन व्हिडिओ
Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट २१.३६% एस.सी. (Copper Sulfate Pentahydrate 21.36% SC) हा मुख्य रासायनिक घटक असतो.
▸हे SC (Suspension Concentrate) म्हणजे प्रवाही स्वरूपात उपलब्ध असते. -
रासायनिक गट
▸इनऑर्गेनिक (अकार्बनिक) कॉपर (Inorganic Copper / Multi-site Copper)
-
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸बुरशीनाशक प्रकार: संपर्कजन्य + जीवाणूनाशक (Contact + Bactericide).
-
कार्यपद्धती
▸बहु-स्थळी क्रिया (Multi-site Action): मास्टरकॉप हे बुरशीच्या पेशीमधील अनेक प्रक्रियांवर एकाच वेळी हल्ला करते.प्रथिने गोठवणे ▸(Protein Denaturation): यातील कॉपर आयन्स बुरशीच्या किंवा जीवाणूंच्या पेशींमध्ये प्रवेश करतात आणि तिथली प्रथिने (Proteins) व एन्झाइम्स गोठवून टाकतात. यामुळे पेशींची चयापचय प्रक्रिया थांबते.
▸ऊर्जा निर्मिती खंडित करणे: हे पेशींमधील श्वसन आणि ऊर्जा निर्मितीची साखळी तोडते, ज्यामुळे बुरशीचा त्वरित मृत्यू होतो. -
वापरण्याची पद्धत
▸पद्धत: प्रामुख्याने फवारणी (Foliar Spray).
-
वापरण्याचे प्रमाण
▸एकरी वापर: ४०० मिली ते ५०० मिली प्रति एकर (२०० लिटर पाण्यातून).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
▸ डाऊनी मिल्ड्यू (Primary – preventive)
▸ जांभळा करपा / अल्टरनारिया (Secondary)
▸ बॅक्टेरियल लीफ ब्लाइट (Secondary) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ काळी कुज / ब्लॅक रॉट (Black Rot - Bacterial)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot) -
बटाटा
▸ Early blight (Primary)
▸ Late blight (Secondary – supportive) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ कोनीय पानांवरील ठिपके (Angular Leaf Spot - Bacterial)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
आले,हळद
▸ लीफ स्पॉट (Primary)
▸ ब्लाइट (Secondary)
▸ लीफ ब्लाइट (Primary)
▸ अल्टरनारिया (Secondary) -
टोमॅटो
▸ Early blight (Primary)
▸ Late blight (Secondary)
▸ पावडरी मिल्ड्यू (Secondary) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ जिवाणूजन्य पानांवरील ठिपके (Bacterial Leaf Spot)
▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) -
वांगे
▸ जिवाणूजन्य मर (Bacterial Wilt - Preventive)
▸ फळकुज (Phomopsis Blight)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot) -
भेंडी
▸ पावडरी मिल्ड्यू (Primary)
▸ सर्कोस्पोरा ठिपके (Secondary) -
गवार
▸ पावडरी मिल्ड्यू (Primary)
▸ लीफ स्पॉट (Secondary) -
कापूस
▸ रस्ट (Primary)
▸ अल्टरनारिया लीफ स्पॉट (Secondary) -
झेंडू
▸ फांदी वाळणे (Dieback)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight) -
शेवंती
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ जिवाणूजन्य करपा (Bacterial Blight) -
सोयाबीन
▸ जिवाणूजन्य करपा (Bacterial Pustule)
▸ तांबेरा (Rust) -
भुईमूग
▸ टिक्का रोग (Leaf spot – Primary)
▸ रस्ट (Secondary) -
वाल घेवडा
▸ जिवाणूजन्य करपा (Bacterial Blight)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ जिवाणूजन्य करपा (Bacterial Blight)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot) -
हरभरा
▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
▸ तांबेरा (Rust) -
वाटाणा
▸ जिवाणूजन्य करपा (Bacterial Blight)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ जिवाणूजन्य ठिपके (Bacterial Spot)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
भात
▸ जिवाणूजन्य कडा करपा (Bacterial Leaf Blight - BLB)
▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration) -
गहू
▸ तांबेरा (Rust)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot) -
मका
▸ पानावरील करपा (Leaf Blight)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) -
फ्रेंच बिन्स
▸ जिवाणूजन्य करपा (Bacterial Blight)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)