Skip to product information
1 of 1

Acrobat Complete + Proclaim Spray Kit

Acrobat Complete + Proclaim Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 1,335.00 INR
Regular price Rs. 1,965.00 INR Sale price Rs. 1,335.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Acrobat Complete + Proclaim Spray Kit

MRP: ₹1965
1335
तब्बल ₹630 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक BASF + Crystal 
किट नाव AcrobatComplete+Proclaim
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Acrobat Complete Metiram 44%+
  Dimethomorph 9%    WG
Proclaim   Emamectin benzoate
05% SG

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Acrobat + Polyram + Proclaim Spray Kit

For 200 liter water (Acrobat 200 gram + Polyram 400 gram + Prolaim 100 gram)
Rs. 3,067.00
Rs. 2,280.00

Revus + Cuman.L + Proclaim Spray Kit

For 200 liter water (Revus 160 ml + Cuman.L 500 ml + Proclaim 100 gram)
Rs. 2,793.00
Rs. 2,018.00

Melody Duo + Proclaim Spray Kit

For 200 liter water (Melody Duo 400 gram + Proclaim 100 gram)
Rs. 2,285.00
Rs. 1,644.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Acrobat Complete: यामध्ये डायमेथोमॉर्फ ९% + मॅन्कोझेब 44% WG हा बुरशीनाशक घटक असतो.
    ▸ Proclaim: यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी हा कीटकनाशक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ डायथिओकार्बामेट्स + सीनामिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह
    ▸ इमामेक्टिन बेन्झोएट : एव्हरमेक्टिन (Avermectin) गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Acrobat Complete हे ट्रान्सलॅमिनर + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Proclaim हे स्पर्शजन्य व पोटातून कार्य करणारे कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Acrobat Complete (Metiram 44%+ Dimethomorph 9% WG) :
    मेटिराम (Metiram): हे संपर्कजन्य बहु-स्थळी क्रिया करणारे (Multi-site) बुरशीनाशक आहे. हे बुरशीच्या श्वसन क्रियेतील अनेक टप्प्यांवर हल्ला करते, ज्यामुळे बुरशीला ऊर्जा मिळणे बंद होते. मेटिराममध्ये झिंक (Zn) चे प्रमाण जास्त असल्याने ते पिकाला पोषणही देते.
    डायमेथोमॉर्फ (Dimethomorph): हे बुरशीच्या पेशीभित्तिकेच्या (Cell Wall) बांधणीत अडथळा आणते. हे बुरशीच्या 'फॉस्फोलिपिड' संश्लेषणाला थांबवते, ज्यामुळे बुरशीची पेशीभित्तिका फुटते आणि बुरशीची वाढ जागीच थांबते.


    ▸ Proclaim (Emamectin Benzoate 5% SG) :
    फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे अळीच्या शरीरात प्रवेश करते तसेच ट्रान्सलॅमिनार क्रिया दर्शवते. Emamectin Benzoate हा Avermectin गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Glutamate-gated Chloride Channel वर परिणाम करतो. त्यामुळे अळी खाणे त्वरित बंद करते, हालचाल कमी होते व काही वेळात निष्क्रिय होऊन मरते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Acrobat Complete :2 ग्रॅम
    ▸ Proclaim: 0.5 ग्रॅम

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    ▸ यामधील बुरशीनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पातींवर रुपेरी पट्टे, वाकडेपणा व वाढ खुंटणे कमी होते.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ यामधील बुरशीनाशक पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • बटाटा

    ▸ यामधील बुरशीनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा (Early Blight), उशिरा येणारा करपा (Late Blight), अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ यामधील बुरशीनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • आले,हळद

    ▸ यामधील बुरशीनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, अँथ्रॅक्नोज, राइझोम रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • टोमॅटो

    ▸ यामधील बुरशीनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,भुरी,टोमॅटो ग्रे मोल्ड,टोमॅटो लीफ मोल्ड,उशिरा येणारा करपा,डाउनी,अँथ्रॅक्नोज करपा,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ यामधील बुरशीनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डायबॅक, अँथ्रॅक्नोज (फळ करपा), सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, लीफ स्पॉट,चोनफोरा करपा तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वांगे

    ▸ यामधील बुरशीनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फोमॉप्सिस ब्लाइट (शेंडा व फळ करपा), अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भेंडी

    ▸ यामधील बुरशीनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पान करपा, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • गवार

    ▸ यामधील बुरशीनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • कापूस

    ▸ यामधील बुरशीनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, ग्रे मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • झेंडू

    ▸ यामधील बुरशीनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • शेवंती

    ▸ यामधील बुरशीनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • सोयाबीन

    ▸ यामधील बुरशीनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, रस्ट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते, ज्यामुळे फुलधारणा व शेंगा धारण सुधारते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भुईमूग

    ▸ यामधील बुरशीनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वाल घेवडा 

    ▸ यामधील बुरशीनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ यामधील बुरशीनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • हरभरा

    ▸ यामधील बुरशीनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वाटाणा

    ▸ यामधील बुरशीनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ यामधील बुरशीनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भात

    ▸ यामधील बुरशीनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे ब्लास्ट (Leaf & Neck Blast), ब्राउन स्पॉट, शीथ ब्लाइटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळेअळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • गहू

    ▸ यामधील बुरशीनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मका

    ▸ यामधील बुरशीनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • फ्रेंच बिन्स

    ▸ यामधील बुरशीनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Proclaim हे कीटकनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • 2. BASF Acrobat Complete

  • 2. Crystal Proclaim

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.