Skip to product information
1 of 1

10:54:10 + MC Set Spray Kit

10:54:10 + MC Set Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 1,710.00 INR
Regular price Rs. 1,980.00 INR Sale price Rs. 1,710.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

10:54:10 + MC Set Spray Kit

MRP: ₹1980
1710
तब्बल ₹270 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Valagro
किट नाव 10:54:10 + MC Set
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

10:54:10 10% N + 54% P +10% K
MC Set Ascophyllum nodosum

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ 10:54:10: यामध्ये नत्र (N 10%), फॉस्फरस ($P_2O_5$ 54%) आणि पोटॅश ($K_2O$ 10%) हे मुख्य अन्नद्रव्य घटक असतात. हे खत प्रामुख्याने पिकाच्या जोमदार शाखीय वाढीसाठी आणि मुळांच्या विकासासाठी अत्यंत प्रभावी आहे.
    ▸ MC Set: यामध्ये Ascophyllum nodosum (अस्कोफायलम नोडोसम) या समुद्री शेवाळाचा अर्क, नैसर्गिक संजीवक आणि सूक्ष्मद्रव्ये हे मुख्य घटक असतात. हे प्रामुख्याने फुलांची निर्मिती वाढवण्यासाठी आणि फलधारणा (Fruit setting) सुधारण्यासाठी वापरले जाते.

  • रासायनिक गट

  • उत्पादन प्रकार

  • कार्यपद्धती

    ▸ 10:54:10 High Phosphorus (P 54%):
    यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असल्याने ते पिकाची मुळे अत्यंत मजबूत करते आणि पिकाला जास्तीत जास्त 'फूलकळी' (Flower Buds) काढण्यासाठी उत्तेजित करते.
    Balanced Nitrogen & Potash (10% Each): नत्र पिकाची शाखीय वाढ जोमाने करते, तर पोटॅश पेशींची भिंत मजबूत करून अन्न वहन प्रक्रिया सुरळीत ठेवते.
    Root & Bloom Boost: हे खत प्रामुख्याने मुळांचा विस्तार वाढवून फुलांच्या सुरुवातीच्या अवस्थेत पिकाला जबरदस्त ताकद देते.

    ▸ MC Set (Ascophyllum nodosum)Seaweed Extract:
    यामध्ये 'अस्कोफायलम नोडोसम' या समुद्री शेवाळाचा अर्क असून, त्यात नैसर्गिक संजीवक (Ctyokinins, Auxins) असतात जे फुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवतात.
    Fruit Setting: हे घटक फुलांचे फळात रूपांतर होण्याची प्रक्रिया (Setting) सुलभ करतात आणि अकाली होणारी फुलगळ रोखतात.
    Metabolic Activator: पिकाची चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे झाड जमिनीतील अन्नद्रव्ये वेगाने शोषून घेते आणि प्रतिकूल वातावरणातही स्वतःचे संरक्षण करते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Valagro 10:54:10: 6 ग्रॅम
    ▸ MC Set: 2 ते 2.5 मिली

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ या फवारणी किटचा वापर वेलवर्गीय पिकामध्ये केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे आणि फुटवे फुटतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होते. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पीक तणावमुक्त राहते. नवीन फुलांची निर्मिती होते आणि प्रामुख्याने होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, ज्यामुळे फुलांपासून फळधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • आले,हळद

  • टोमॅटो

    ▸ या फवारणी किटचा वापर टोमॅटो पिकामध्ये केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे आणि फुटवे फुटतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होते. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पीक तणावमुक्त राहते. नवीन फुलांची निर्मिती होते आणि प्रामुख्याने होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, ज्यामुळे फुलांपासून फळधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ या फवारणी किटचा वापर मिरची पिकामध्ये केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे आणि फुटवे फुटतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होते. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पीक तणावमुक्त राहते. नवीन फुलांची निर्मिती होते आणि प्रामुख्याने होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, ज्यामुळे फुलांपासून फळधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • वांगे

    ▸ या फवारणी किटचा वापर वांगी पिकामध्ये केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे आणि फुटवे फुटतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होते. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पीक तणावमुक्त राहते. नवीन फुलांची निर्मिती होते आणि प्रामुख्याने होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, ज्यामुळे फुलांपासून फळधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • भेंडी

    ▸ या फवारणी किटचा वापर भेंडी पिकामध्ये केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे आणि फुटवे फुटतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होते. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पीक तणावमुक्त राहते. नवीन फुलांची निर्मिती होते आणि प्रामुख्याने होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, ज्यामुळे फुलांपासून फळधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • गवार

    ▸ या फवारणी किटचा वापर गवार पिकामध्ये केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे आणि फुटवे फुटतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होते. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पीक तणावमुक्त राहते. नवीन फुलांची निर्मिती होते आणि प्रामुख्याने होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, ज्यामुळे फुलांपासून फळधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • कापूस

  • झेंडू

    ▸ या फवारणी किटचा वापर झेंडू पिकामध्ये केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे आणि फुटवे फुटतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होते. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पीक तणावमुक्त राहते. नवीन कळ्यांची व फुलांची निर्मिती होते आणि प्रामुख्याने होणारी कळीगळ व फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, ज्यामुळे जास्तीत जास्त फूलधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • शेवंती

    ▸ या फवारणी किटचा वापर शेवंती पिकामध्ये केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे आणि फुटवे फुटतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होते. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पीक तणावमुक्त राहते. नवीन कळ्यांची व फुलांची निर्मिती होते आणि प्रामुख्याने होणारी कळीगळ व फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, ज्यामुळे जास्तीत जास्त फूलधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

    ▸ या फवारणी किटचा वापर वाल घेवडा पिकामध्ये केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे आणि फुटवे फुटतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होते. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पीक तणावमुक्त राहते. नवीन फुलांची निर्मिती होते आणि प्रामुख्याने होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, ज्यामुळे फुलांपासून फळधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

    ▸ या फवारणी किटचा वापर वाटाणा पिकामध्ये केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे आणि फुटवे फुटतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होते. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पीक तणावमुक्त राहते. नवीन फुलांची निर्मिती होते आणि प्रामुख्याने होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, ज्यामुळे फुलांपासून शेंगा धारणा चांगल्या प्रकारे होते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ या फवारणी किटचा वापर कलिंगड व खरबूज पिकामध्ये केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे आणि फुटवे फुटतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होते. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पीक तणावमुक्त राहते. नवीन फुलांची निर्मिती होते आणि प्रामुख्याने होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, ज्यामुळे फुलांपासून फळधारणा चांगल्या प्रकारे होते.

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स

    ▸ या फवारणी किटचा वापर फ्रेंच बीन्स पिकामध्ये केल्यामुळे पिकाला नवीन शेंडे आणि फुटवे फुटतात, तसेच नवीन पानांची निर्मिती होते. पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे पीक तणावमुक्त राहते. नवीन फुलांची निर्मिती होते आणि प्रामुख्याने होणारी फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. परिणामी, ज्यामुळे फुलांपासून शेंगा धारणा चांगल्या प्रकारे होते.

  • 1. Valagro 10:54:10

  • 2. Valagro MC Set

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.