उन्हाळ्यामध्ये सिल्व्हर ब्लॅक मल्चिंग पेपरचा वापर का करू नये.
Farmspot Agro
Share
▸ जेव्हा टोमॅटो लागवडीसाठी सिल्व्हर ब्लॅक मल्चिंग पेपर वापरला तर ज्या वेळेस तापमान वाढते, तेव्हा वरील बाजूस असणारा सिल्व्हर रंग सूर्यप्रकाश आत मध्ये शोषून घेतो. व ज्यामुळे शेतास दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन मल्चिंगच्या आत मध्ये वाफ तयार होते. ती वाफ जिथे रोपांची लागवड केली जाते, त्या होलामधून रोपांच्या वर येते. व रोपांची मर मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लागवडीसाठी सिल्व्हर ब्लॅक मल्चिंग पेपर वापरू नये.