टोमॅटो पिकात फळ तोडणीच्या अवस्थेत येणारे विषाणूजन्य रोग कोणते..?
Farmspot Agro
Share
टोमॅटो पिकात फळ तोडणीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 60 – 70 दिवसांनी सुरू होते. या अवस्थेत टोमॅटो पिकात खालील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.(विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा रसशोषक किडीच्या मार्फत होतो.