टोमॅटो पिकात फळ फुगवणीच्या अवस्थेत येणारे विषाणूजन्य रोग कोणते..?

Farmspot Agro

टोमॅटो पिकात फुगवणीच्या अवस्था ही रोप लागवडीनंतर 45 – 50 दिवसांनी सुरू होते. या अवस्थेत टोमॅटो पिकात  खालील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.(विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा रसशोषक किडीच्या मार्फत होतो.

CMV (Cucumber mosaic virus)

TLCV (Tomato leaf curl virus)

Back to blog