टोमॅटो रोप वाढीच्या आवस्थेत कोणते विषाणूजन्य रोग येतात ?

Farmspot Agro

टोमॅटो फळधारणेची अवस्था ही रोप लागवडीनंतर15 ते 35 दरम्यान. या अवस्थेत खालील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.(विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा रसशोषक किडीच्या मार्फत होतो.

▸ CMV (Cucumber mosaic virus)

▸ TLCV (Tomato leaf curl virus)

Back to blog