टोमॅटो रोप फळधारणेच्या अवस्थेत असताना कोणते विषाणूजन्य रोग येतात

Farmspot Agro

टोमॅटो फळधारणेची अवस्था ही रोप लागवडीनंतर 45 दिवसांच्या पुढे चालू होते. या अवस्थेत खालील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.(विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा रसशोषक किडीच्या मार्फत होतो.

▸ CMV (Cucumber mosaic virus)

▸ TLCV (Tomato leaf curl virus)

Back to blog