टोमॅटो रोप फुलअवस्थेत असताना कोणते जिवाणूजन्य रोग येतात?

Farmspot Agro

टोमॅटो रोपांची फूलअवस्था ही रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी सुरू होते व फुलांचा पहिला फ्लश  हा 40 ते 45 दिवसांच्या दरम्यान येतो. या अवस्थेत खालील जिवाणूजन्य रोग येतात.

▸जिवाणूजन्य काळे ठिपके (Xanthomonas spp. & Pseudomonas syringae)
▸जिवाणूजन्य करपा (Xanthomonas spp. & Pseudomonas syringae)
▸जिवाणूजन्य मर (Xanthomonas spp. & Pseudomonas syringae)

Back to blog