टोमॅटो रोप रुझण्याच्या अवस्थेत रोपांचा विकास कशा प्रकारे होतो?
Farmspot Agro
Share
टोमॅटो रोप रुझण्याच्या अवस्थेत रोपांचा विकास हा खालील प्रमाणे करावी :
▸ टोमॅटो रोप रुझण्याची अवस्था हि रोप लागवड ते पहिले 12 दिवस असते. कोणतीही वनस्पती सर्वप्रथम लागवडीनंतर रोपांच्या मुळांचा विकास करते व त्यानंतर रोपांच्या वरील भागांचा विकास करते.
▸ टोमॅटो रोप रुझण्याच्या अवस्थेत रोपे पांढऱ्या मुळांची वाढ कोकोपीट बाहेर जमिनीत करतात.
▸ टोमॅटो रोपांच्या मुळांची वाढ कोकोपीट बाहेर जमिनीत झाल्यानंतर रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा येतो. त्यानंतर रोपांना नवीन पाने येतात.