टोमॅटो फुल अवस्थेत रोपांचा विकास कशा प्रकारे होतो?

Farmspot Agro

टोमॅटो फुल अवस्थेत रोपांचा विकास  खालील प्रमाणे होतो :
▸ ही अवस्था टोमॅटो रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी सुरू होते.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांची पाने रुंद, पसरट, जाड असणे गरजेचे आहे.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांना नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात.
▸ या अवस्थेत नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते.

Back to blog