टोमॅटो पिकात फळ फुगवण्याच्या अवस्थेत येणारे बुरशीजन्य रोग.

Farmspot Agro

टोमॅटो फळ फुगवणीची अवस्था हि रोपलागवाडीनंतर 45 ते 50 दिवसांनी सुरू होते .या अवस्थेत येणारे बुरशीजन्य रोग

▸ सेप्टोरिया काळे ठिपके (Septoria lycopersici)

▸ स्टेमफायलियम राखाडी ठिपके (Stemphyllium solani)

▸ भुरी (Oidium lycopersici )

▸ टोमॅटो लीफ मोल्ड (Passalora Fulva)

▸ डाऊनी (Oomycete )

▸ उशिरा येणारा करपा (Phypthora infestans) 

Back to blog