टोमॅटो रोप वाढीची अवस्था ही रोप लागवडी नंतर 15 ते 35 दिवसांच्या दरम्यान असते. या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात. ▸ पिथीयम रोपमर (Pythium spp)▸ डीडीमेला रोपमर (Didymella lycopersici )▸ फ्यूजारियम रोपमर (Fusarium Oxysporum)▸ रायझोक्टोनिया रोपमर (Rhizoctonia solani)▸ लवकर येणारा करपा (Alternaria solani)▸ व्हर्टिसिलियम रोपमर (verticillium spp)▸ भुरी (odium neolycoperisici)▸ सेप्टोरिया काळे ठिपके (Septoria lycopersici)▸ स्टेमफायलियम राखाडी ठिपके (Stemphyllium solani)