टोमॅटो रोप वाढीची अवस्था ही रोप लागवडी नंतर 15 ते 35 दिवसांच्या दरम्यान असते. या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात. ▸पिथीयम रोपमर (Pythium spp) ▸डीडीमेला रोपमर (Didymella lycopersici ) ▸फ्यूजारियम रोपमर (Fusarium Oxysporum) ▸रायझोक्टोनिया रोपमर (Rhizoctonia solani) ▸लवकर येणारा करपा (Alternaria solani) ▸व्हर्टिसिलियम रोपमर (verticillium spp) ▸भुरी (odium neolycoperisici) ▸सेप्टोरिया काळे ठिपके (Septoria lycopersici) ▸स्टेमफायलियम राखाडी ठिपके (Stemphyllium solani)