टोमॅटो पिकात रोप रुजण्याच्या अवस्थेत येणारे बुरशीजन्य रोग

Farmspot Agro

रोप रूजन्याची अवस्था ही रोप लागवड ते पहिले 15 दिवस असते,रोप रुजण्याच्या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात.

▸ रायझोक्टोनिया रोपमर (Rhizoctonia solani  )

▸ पिथियम रोपमर (Pythium)

▸ लवकर येणारा करपा (Alternaria solani)

▸ सेप्टोरिया काळे ठिपके (Septoria lycopersici)

▸ स्टेमफायलियम राखाडी ठिपके(Stemphyllium solani)

 

Back to blog