टोमॅटो रोपांचे गळे लागवडीनंतर किती दिवसांनी भरावेत?

Farmspot Agro

टोमॅटो रोपांचे गळे भरणे म्हणजे काय असते?

✅टोमॅटो रोपांचे गळे भरणे म्हणजे मल्चिंग पेपर वर जिथे रोपांची लागवड केली आहे त्या ठिकाणी माती भरणे म्हणजे गळे भरणे होय. 


टोमॅटो रोपांची गळे लागवडीनंतर किती दिवसांनी भरावेत?

✅टोमॅटो रोपांचे गळे हे रोप लागवडीनंतर 9  दिवशी भरावेत, परंतु रोपांचे गळे भरण्यापूर्वी खालील निरीक्षण करणे गरजेचे आहे.

  • रोपांचे खोड हे जांभळ्या रंगाचे झालेले असावे.
  • खोड हे जाड झालेले असावे
  • खोड कोवळे नसावे
  • अशा वेळीच आपण रोपांचे गळे भरावेत.
Back to blog