कांदा रोप लागवडीनंतर करायचे ठिबक खतांचे नियोजन. 

Farmspot Agro

कांदा पिकात ठिबकद्वारे विद्राव्य खतांचे नियोजन करत असताना रोपांच्या वाढीच्या अवस्था लक्षात घेणे गरजेचे आहे. कांदा रोपांच्या वाढीच्या अवस्था पुढीलप्रमाणे असतात.

  • रोप रुजण्याची अवस्था  
  • रोप वाढीची अवस्था
  • कंद निर्मितीची अवस्था
  • कांदा वाढीची अवस्था
  • कांदा काढणीची अवस्था 

✅कांदा रोप लागवडीनंतर 15-20 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे  नियोजन. 

  • 13:40:13 - 4 kg प्रति एकर 
  • मॅग्नेशियम सल्फेट - 4 kg प्रति एकर 

✅कांदा रोप लागवडीनंतर 25-30 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे नियोजन 

  • 13:00:45 - 4 kg प्रति एकर
  • कॅल्शियम नायट्रेट - 4 kg प्रति एकर 

✅कांदा रोप लागवडीनंतर 35-40 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे नियोजन 

  • DAP - 25 kg प्रति एकर 200 लिटर 

(अगोदरच्या दिवशी DAP पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी त्याची निवळी ठिबकद्वारे सोडावी)

✅कांदा रोप लागवडीनंतर 45-50 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे नियोजन 

  •  12:11:18 - 4 kg प्रति एकर 

(अगोदरच्या दिवशी 100 लिटर पाण्यात हे खत भिजत घालून दुसऱ्या दिवशी त्याची निवळी ठिबकद्वारे सोडावी)

✅कांदा रोप लागवडीनंतर 60-65 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे नियोजन 

  •  00:52:34 -  4 kg प्रति एकर 
  •  मॅग्नेशियम सल्फेट - 4 kg प्रति एकर 
  •  शक्तिमान - 5 लिटर प्रति एकर 

✅कांदा रोप लागवडीनंतर 75-80 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे  नियोजन

  •  13:00:45 - 4 kg प्रति एकर
  •  Hydrospeed - 4 kg प्रति एकर 
  •  Isabion - 1 लिटर प्रति एकर 

✅कांदा रोप लागवडीनंतर 85-90 दिवसांमध्ये करायचे विद्राव्य खतांचे नियोजन 

  •  00 :42:47 - 4 kg प्रति एकर
  •  Biozyme Drip - 1 लिटर प्रति एकर 

अशाप्रकारे  रोपांच्या वाढीच्या अवस्था लक्षात घेऊन विद्राव्य खतांचे नियोजन करावे. 


 

Back to blog