रोप लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी करायचे खत नियोजन 

Farmspot Agro

✅कांदा रोपांच्या वाढीसाठी खालील प्रमाणात मुख्य,दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.

  • नायट्रोजन - 56 kg - 68 kg प्रति एकर 
  • फॉस्फरस - 24 kg ते 28 kg प्रति एकर 
  • पोटॅश - 32 kg ते 40 kg प्रति एकर 
  • कॅल्शियम - 12 kg ते 20 kg प्रति एकर 
  • मॅग्नेशियम - 4 kg ते 6 kg प्रति एकर 
  • सल्फर - 10 kg ते 12 kg प्रति एकर 
  •  झिंक - 1 ते 2.2  kg प्रति एकर 
  • फेरस - 1.6 ते 2.5 kg प्रति एकर 
  • बोरॉन - 0.5 kg ते 1 kg प्रति एकर 

✅कांदा लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी वरील अन्नद्रव्यांपैकी पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बोरॉन या अन्नद्रव्यांची पूर्तता करावी. त्यासाठी रोप लागवडीनंतर 60 दिवसांनी खालील खते टाकावीत. 

  • Polysulphate 25 kg प्रति एकर 
  • 12:11:18 - 25 kg प्रति एकर
  •  MOP - 25 kg प्रति एकर
  •  Zinc Sulphate - 5 kg प्रति एकर
  • Boron 20%-1 kg प्रति एकर 
  • Ferous Sulphate - 5 kg प्रति एकर 

✅वरील खते लागवडीनंतर 60 दिवसांनी टाकल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ तंतुमय होईल. पाती हिरव्यागार राहतील कांद्याचा आकार वाढेल व कांद्याला नैसर्गिक रंग व पत्ती येईल.


 

Back to blog